सर्दी
झाली असता ओव्याच्या तेलाने लहान मुलांची मालिश केली असता, सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते. ओव्याचे तेल बनविण्यासाठी एक मोठा चमचा तिळाच्या तेलामध्ये, एक मोठा चमचा ओवा घालून हे तेल गरम करून घ्यावे. तेल थोडे थंड झाल्यानंतर या तेलाने मुलाच्या छातीवर व पाठीवर मालिश करावी.






0 comments:
Post a Comment