1) जखम झाल्यावर रक्त थांबण्यासाठी हळदीचे चूर्ण जखमेवर लावावे. हळदीमध्ये तिखट किंवा मीठ मिसळलेले नसल्याची खात्री करावी.
2) जुने तूप जखमेवर लावल्यास न भरणारी जखम ही लगेच भरून येते.
3) बऱ्याच दिवसापासून न भरून आलेली जुनाट जखम त्रिफळाच्या काढयाने धुवावी व नंतर तूप व मध एकत्र करून जखमेत भरावे.
4) जुनाट बरी होत नासलेल्या जखमेवर धूप कापूस व वेखंडाचा धूप घ्यावा.
जास्त प्रमाणात भाजले असल्यास किंवा मोठी जखम होऊन खूप रक्त स्त्राव झाल्यास योग्य ते वैदकीय उपचार वेळेवर घेणे आवश्यक ठरते.







पायाला जुनाट जखम आहे लवकर भरत नाही त्या साठी काही ऊपाय सांगा
ReplyDeleteपायाला नुकतीच जखम झाली आहे.काही उपाय सांगा सांगा ना
ReplyDeleteThanks thanks thanks sir
ReplyDelete