Wednesday, 15 November 2017

खरुज

खरुज...

खाज येणं’ हे खरूजेचं प्रमुख लक्षण आहे. ही खाज रात्रीच्या वेळी जास्त असते. सुरुवातीला काही ठराविक ठिकाणी येणारी ही खाज नंतर संपूर्ण शरीरावर पसरु शकते. सामान्यत: बोटांमधील बेचक्याची जागा, मनगट, कोपर, बगलेचा भाग, नाभी, मांड्या या‌ ठिकाणी खरूज आढळते. 
खरुज होण्याची मुख्य कारणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इ. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज होतं.हे  विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला चटकन होतात.

काही घरगुती उपाय..

1.ज्यालोकाना खाज-खरुज झाली असेल त्यांनी दररोज लाळ सकाळी विना गुळणी करता इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी बघता बघता त्वचा सामान्य होईल.

2.गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. 

3.कच्या पपईचे ताजे दूध  खाज, खरुज इ.त्वचारोगावर काही दिवस लावत राहिल्यास काही दिवसांतच या रोगांपासून मुक्तीमिळते.

4-.खरुज झाल्यास आवळकाठी जाळून ती तेलात खालून त्याचा लेप फोडांवर लावावा.

5.खरुजे वर तुळशीच्या पानाचा रस चोळने.

6.पपइ चा चिक खरुज  ह्या त्वचा रोगावर लावल्यास उपुक्त ठरतो .

7.खरुजेच्या फोडामधून अधिक प्रमाणात पू बाहेर येत असेल तर कडूलिंबाची साल जाळून त्याची राख त्या ठिकाणी लावावी.

8.हळद ही खरुज, नायटा आणि सोरायसिस वर गुणकारी आहे. 

9.त्रिफळा चूर्ण (चमचाभर) कोमात पाण्याबरोबर रोज रात्री याप्रमाणे १० दिवस घ्यावे.

10.स्वच्छता ही प्रथम महत्वाची आहे. 

0 comments:

Post a Comment