ताप - - -
1. दोन कप पाण्यात एक चमचा जिरे टाकून उकळावे. पाणी उकळ्यावर त्यात बारीक केलेले अद्रक आणि तुळशीचे पान टाकावे. हे टाकल्याने किटाणू नष्ट होण्यास मदत होते. पाणी गार झाल्यावर ते गाळून घ्यावे आणि प्यावे.
2. कांद्याचा रस हातापायाला/अंगाला चोळावा. ५ वर्षाखालील मुलांवर मात्र विचार करून हा प्रयोग करावा. कांद्याचा रस लावायचा असल्यास अल्प प्रमाणात प्रथम लावावा कारण sensitive skin absorbs the juice faster and could give immediate results. So अंग लगेच थंड होऊ शकते.
3. तापमान नैसर्गिक रीतीने कमी करण्यासाठी डोक्यावर, पोटावर, छातीवर साध्या पाण्यात भिजवलेली पट्टी ठेवावी. ही पट्टी तेवढ्या भागातली उष्णता शोषून घेते. तेवढ्या भागाचे तापमान कमी झाले की मग शरीरातील अन्य भागातील उष्णता रक्ताद्वारे त्या भागात पोचते, ती पुन्हा पट्टी शोषून घेते. हे करताना पट्टी सतत बदलत ठेवावी. म्हणजे पुन्हा पुन्हा पाण्यात भिजवून ठेवत राहावी. किंवा ओल्या फडक्याने संपूर्ण अंग सतत पुसून काढावे.
4. तापामध्ये घाम येईल असे पाहावे. घामाचे बाष्पीभवन झाल्यास तापमान कमी होत असते.
5. शरीरातील पाण्याची पातळी (हायड्रेशन) चांगली राहील याकडे लक्ष पुरवावं. अधूनमधून थोडं थोडं पाणी पीत राहावं.







Live in the UK casino and get your FREE £20 casino bonus!
ReplyDeleteFind your bonus at the top 토토사이트홍보 UK casinos, live in the UK casino 바카라노하우 and get 드래곤 타이거 your FREE £20 casino dafabet bonus! 네온 벳