Wednesday, 15 November 2017

लसणाचे उपयोग

लसणाचे उपयोग :

१. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .

२. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .

३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.

४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .

५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .

६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .

७. भूक न लागणे , तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .

८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .

९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .

१०. ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने जुनाट खोकला, दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .

११. लसूण मनाची मरगळ घालवतो .

१२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .

१३ . लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .

१४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो ….

१५. लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.

१६. अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.

१७. डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते. कान दुखत असल्यास हेच तेल कानात घालावे. त्वरीत आराम पडतो.

१८. ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.

१९. शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.

२०. संधिवात व आपवाताचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास “शूल’ कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने काही लोकांना ऍसिडिटी होते. अशांनी लसूण 2-3 तास दुधात भिजवून मग खावा व भरपूर पाणी प्यावे.

२१. लसूण हा कर्करोग प्रतिबंधकदेखील आहे. लसूण नियमित खाण्यात असल्यामुळे जठर व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे एका शास्त्रीय पाहणीत आढळून आले आहे. प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात लसणामुळे ट्यूमर कमी झालेला आढळून आला.

लकवा

*लकवा*


1.lakwa treatment in hindi: दूध मेंएक चम्मचसोंठ व थोड़ी-सी दालचीनीडालकरउबालकर छानकर थोड़ा-सा शहद डालकरसेवन करने सेलकवा ठीक हो जाता है।

2.lakwa ka gharelu upchar:तिलीके तेल मेंथोड़ी-सी कालीमिर्च पीसकर यासरसोंके तेल में धतूरे का बीजपकाकर लकवा वालेस्थान परमालिश करने से लकवा(lakwa)ग्रस्तअंग ठीक होजाता है।

3. laqwa ka ayurvedic ilaj:.छुआराया सफेद प्याजका रस दो-तीन चम्मच रोजपीनेसे लकवा(lakwa)के रोगीको काफी फायदाहोता है।

4.paralysis treatment in hindi:तुलसी के पत्ते, अफीम, नमक व थोड़ा-सा दहीआदि का लेप बनाकर अंगों परथोड़ी-थोड़ी देर बाद लगाने सेलकवा(lakwa)रोग दूरहोजाता है।

5.lakwa treatment in hindi:अजमोद दस-पन्द्रहग्राम, सौंफ दस-पन्द्रह ग्राम, बबूना पाँच-दस ग्राम, बालछड़दस-पन्द्रह ग्राम, व नकछिनीतीस ग्राम इन सबकोकूट-पीसकर पानी में डालकर काढ़ाबना लें।फिर इसे एक शीशी मेंभरकर रख लें। इसमें सेचार-पाँच चम्मच काढ़ा रोज सुबह केसमय सेवनकरने से लकवाठीक हो जाता है।

6.paralysis treatment at home:आक के पत्तों कोसरसों के तेल मेंउबालकर याकबूतर के खून को सरसों केतेल मेंमिलाकर शरीर परमालिश करने से लकवा(lakwa)ठीक हो जाता है।

7.paralysis disease treatment :सोंठ व साबुत उरददोनों को ३०० ग्रामपानी(water)में उबालकर पानी कोछानकरदिन में पाँच-छह बार पीने सेलकवा(lakwa)ठीक हो जाताहै।

8.lakwa ka gharelu upchar:लहसुनकी चार-पाँचकलियाँ पीसकर मक्खनमेंमिलाकर सेवन करने से काफीलाभ मिलता है।

9.paralysis disease treatment:तुलसी के पत्तों कोअच्छी तरहउबालकर उसकीभाप से रोगी के लकवावालेस्थान की सेंकाई करने से खूनका दौरा शुरूहो जाता है।

10.lakwa treatment in hindi:कलौंजी के तेल(oil) कीमालिश लकवाके रोगियों केलिए रामबाण औषधि है।  

11.paralysis treatment at home:लकवा में तिली कातेल, निर्गुण्डी कातेल, अजवायन का तेल, बादाम कातेल, सरसोंका तेल व विषगर्भतेल आदि से मालिशकरनाचाहिए।

12.laqwa ka ayurvedic ilaj:सब्जियोंमें परवल, सहिजन की फली, तरोई, लहसुन,बैंगन, करेला व कुल्थीआदि खाना चाहिए।

13.paralysis disease treatment :फलों में आम, कालजा, पपीता, चीकू वअंजीरअदि खाना चाहिए।

14.paralysis treatment in hindi: भोजन में बाजरेकी रोटी, गेहूँ की रोटीव दूधका çयोग करना चाहिए।

15.lakwa treatment in hindi:भोजन में चावल, बर्फ, दही, छाछ,दाल, बेसन, चनाव तले हुए पदार्थ बिल्कुलनखाएँ।

16.lakwa ka gharelu upchar:वीरबहूटी के पांवऔर सिर निकालकर जो अंगबचें,उसे पान में रखकर कुछदिन तक लगातार सेवनकरनेसे फालिज रोग दूर होता है।

17.lakwa disease treatement:काली मिर्चसाठ ग्राम लेकरपीस लें। फिरइसे २५० ग्राम तेल में मिलाकरकुछदेर पकाएँ। इस तेल कापतला - पतला लेप करेनसेफालिज दूर होता है। इसे उसीसमय ताजाबनाकर गुनगुनालगाया जाता है।

18.paralysis disease treatment:जायफल चालीसग्राम, पीपलीचालीस ग्राम, हरताल वर्की बीस ग्राम,सबकोकूट पीसकर कपड़छन करलेंआधा-आधाग्राम सुबह-शामशहद में मिलाकर लें। उपर सेगर्मदूध पिएं। बादी की चीजोंका परहेज रखें।

19.paralysis treatment at home:शरीर के जिस अंगपर फालिज गिरीहो, उस परखजूर का गूदा मलने से फालिजदूरहोती है।  

20.lakwa treatment in hindi:धतूरेके बीजों कोसरसों के तेल में मंदी आंच मेंपकालें और  इसे छानकरलकवा से ग्रसित अंगपरमालिश करें।

21. paralysis treatment in hindi:मक्खन के साथ लहसुनकी चारकलियों को पीसकरसेवन करें लकवा ठीक होजाताहै।

22.laqwa ka ayurvedic ilaj:एकगिलास दूध में थोड़ीसी दालचीनी और एकचम्मच  सोंठ को मिलाकर उबाल लें।औरनियमित इसका सेवन करें।इससे लकवा  मेंआराम मिलताहै।

आजारपणाकडे दुर्लक्ष करणे

👉 _*मेंदू सुपरफास्ट हवाय? मग 'हे' टाळा!*_

मानवी शरीराचा CPU म्हणजे मेंदू. आपल्या शरीरावर पूर्ण कंट्रोलिंग येथूनच होतं. त्यामुळे मेंदूच अनन्य साधारण महत्व आहे. पण आपल्या दैनंदिन व्यवहारातून आपण मेंदूला हानिकारक अशा अनेक गोष्टी करत असतो, त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होत असतो. म्हणून कोणत्या गोष्टी टाळाव्यात व मेंदू कार्यशील होण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याबद्दल जाणून घेऊयात...

👉 _*विचारांची कमतरता*_ : विचार करणे हे मेंदूचे खरं काम आहे. पण जेव्हा नवनवीन कल्पना, विचार येणं बंद होतं तेव्हा मेंदू आकुंचन पावतो आणि त्याची आधीची क्षमता लोप पावते. म्हणून विचार करणं थांबवू नका.

👉 _*कमी बोलणे*_ : जेवढं जास्त बोलाल, वाद-प्रतिवाद, चर्चा कराल तेवढा मेंदू तल्लख आणि वेगवान होतो. म्हणून आपलं म्हणणं योग्य शब्दात व्यक्त करायचा प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

👉 _*धुम्रपान करणे*_ : मेंदूच्या बाह्यपटलाचा संबंध भाषा, स्मरणशक्ती, समज ह्या गोष्टींशी असतो. त्यामुळे जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर यामुळे बाह्यपटलाची जाडी कमी होते. यामुळे Multiple brain shrinkageचा धोका वाढतो. म्हणून धुम्रपान करणे टाळा.

👉 _*कमी झोपणे*_ : कमी झोपेमुळे अपायकारक द्रव्याचा निचरा होण्याची प्रोसेस थांबून टॉक्सिक वेस्ट (विषारी कचरा) तसाच रहातो. या टॉक्सिक वेस्टमुळे ब्रेन सेल्स मरतात. म्हणून किमान 6 तास झोप घेणे आवश्यक आहे.

👉 _*आजारपणाकडे दुर्लक्ष करणे*_ : 


'काही नाही होत' म्हणून बऱ्याच वेळा दुखणं आपण अंगावर काढतो. त्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर अपायकारक परिणाम होत असतो. म्हणून आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका.

👉 _*जास्त जेवण करणे*_ : आपला आहार प्रमाणापेक्षा जास्त असेल तर मेंदूला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या धमन्या कडक होतात व आपली मानसिक शक्ती कमी होते. म्हणून जास्त जेवण करणं टाळा.

👉 _*सकाळचा नाश्ता टाळणे?*_ : आपण सकाळी जेव्हा नाश्ता टाळतो तेव्हा आपल्या रक्तात शर्करेचे प्रमाण अगदीच कमी होते. त्यामुळे आवश्यक ते पोषक द्रव्य मेंदूपर्यंत पोहोचत नाही. ह्याने ब्रेन हॅमरेज ची रिस्क वाढते. त्यामुळे सकाळचा नाश्ता टाळू नका.

👉 _*डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपणे*_ : झोपतांना जेव्हा आपण डोक्यावरून पांघरून घेतो तेव्हा श्वासावाटे Oxygen कमी आणि कार्बन डाय ऑक्साईड जास्त घेतो. त्याने मेंदूचं मुख्य खाद्य Oxygen पुरेसं पोहोचत नाही. म्हणून झोपताना डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपू नका.

👉 _*साखरेचे अतिसेवन करणे*_ : साखर जास्त खाल्ल्यामुळे मेंदूपर्यंत बाकीचे पोषक द्रव्य पोहोचत नाहीत किंवा कमी पोहोचतात. त्याने मेंदूच्या विकासाची प्रक्रिया disturb होते आणि पुढे अल्झायमर्सची रिस्क निर्माण होते. म्हणून साखरेचे अतिसेवन करणे टाळा.

ओव्याचा काढा

ओव्याचा काढा  घेतल्याने सर्दी खोकला तर बरा होतोच, शिवाय पचनक्रिया ही सुधारते. हा काढा बनविण्याकरिता पाव कप गूळ, अर्धा कप पाणी, एक लहान चमचा ओवा, अर्धा लहान चमचा हळद, एक लवंग आणि पाच काळी मिरी एका भांड्यामध्ये एकत्र करून दहा मिनिटे उकळून घ्यावे. हा काढा गाळून घ्यावा आणि आवश्यकतेनुसार मुलाला एक – एक चमचा पाजावा.

सर्दी

सर्दी 

झाली असता ओव्याच्या तेलाने लहान मुलांची मालिश केली असता, सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते. ओव्याचे तेल बनविण्यासाठी एक मोठा चमचा तिळाच्या तेलामध्ये, एक मोठा चमचा ओवा घालून हे तेल गरम करून घ्यावे. तेल थोडे थंड झाल्यानंतर या तेलाने मुलाच्या छातीवर व पाठीवर मालिश करावी.
प्रसूतीनंतर नवजात अर्भकाला स्तनपान कराविणाऱ्या मातेने ओव्याचे सेवन केल्यास तान्ह्या बाळाला गॅसेस सारख्या विकारांचा त्रास उद्भवत नाही. त्यामुळे प्रसूतीनंतर बाळंत स्त्रीला ओवा घालून उकळविलेले पाणी प्यायला देण्याची पद्धत फार पूर्वीपासून चालत आली आहे. काही लहान मुलाना माती खायची सवय असते. रोज रात्री ओव्याचे चूर्ण दिल्यास ही सवय सुटण्यास मदत होते.

दूध आणि हळद पिण्याची पद्धत आहे

दूध आणि हळद पिण्याची पद्धत आहे. 

त्यामुळे बसलेला घसा मोकळा होतो. घशाला कसला संसर्ग झाला असेल तर हळद आणि दूध गुणकारी ठरते. खोकला आल्यावर तर हळद आणि दूध घेतातच. ते घेतल्यावर दुसरे कसलेही औषध घेण्याची गरज नाही असे मानतात.

काही लोक हळदीचा चहा तयार करतात. तो तयार करण्याची पद्धत आहे. कपभर पाण्यात चमचाभर हळद टाकून हे मिश्रण उकळा. नंतर त्याला खाली उतरवून त्यात थोडा मध टाका. त्याशिवाय त्यात थोडे लिंबू पिळा किंवा त्यात संत्र्याचा रस मिसळा. त्यामुळे या मिश्रणाला चांगली चव येईल. असा हा चहा प्याल्याने वजन कमी होेण्यास मदत होते. संधीवाताचा त्रास कमी होतो. शिवाय यात काही मिनरल्स रोगप्रतिकारक आणि कर्करोगास प्रतिबंध करणारे आहेत

🎯 वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक दडपून ठेवलेय हे कॅन्सरचे औषध 🎯

🎯 वर्षानुवर्षे जाणीवपूर्वक दडपून ठेवलेय हे कॅन्सरचे औषध 🎯


होय, कॅन्सरच्या उपचारासाठी जगभरातील प्रयोगशाळांमध्ये प्रयत्न सुरू असले तरी कॅन्सर होण्याचे कारण हे जाणीवपूर्वक साऱ्या जगापासून लपवून ठेवण्यात आले आहे. कॅन्सरवर उपचार असलेले अत्यंत सोपे औषधही मुद्दाम दडपून ठेवण्यात आले आहे. केमोथेरपी व इतर उपचारांच्या आधारे आपला धंदा चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी अनेक वर्षांपासून हे सत्य जगापासून लपवून ठेवले आहे.

कोणत्याही औषधांच्या दुकानात तुम्ही गेलात आणि विटॅमिन बी-१७ मागितले तर फार्मसीस्ट तुम्हाला वेडे ठरवत सांगेल की असे कुठलेही विटॅमिन उपलब्ध नाही. पारंपरिक आहारात नैसर्गिकरित्या सापडणारे विटॅमिन बी-१७ म्हणजेच अॅमिग्डॅलिन किंवा लाएट्राईल हेच कॅन्सरवरील औषध आहे. या विटॅमिनच्या कमतरतेमुळेच कॅन्सर होतो. 


सफरचंद, संत्री, जर्दाळू, पीच, चेरी, आणि गव्हाचा तृणरस यासारख्या गोष्टींमधून नैसर्गिकरित्या विटॅमिन बी-१७ मिळते. हिमालयातील हुंझा जमातीच्या लोकांमध्ये कधीही कॅन्सर आढळून न येण्याचे कारण म्हणजे त्यांचा आहार बी-१७ विटॅमिनने समृद्ध आहे. आपला पारंपारिक आहार कायम ठेवणाऱ्या या जमातीच्या लोकांना कधीही कॅन्सर किंवा हृदयरोग होत नाही.


अनेक वर्षांच्या संशोधनानंतर १९५० मध्ये बायोकेमिस्ट डॉ. अर्न्स्ट टी. क्रेब ज्यूनियर यांनी विटॅमिन बी-१७ म्हणजेच लाएट्राईल शोधून काढले. त्यांनी लावलेल्या शोधामुळे शेवटी जगाला कॅन्सरवर औषध मिळाल्याचा दिलासा हजारो लोकांना मिळाला. परंतु तसे झाले नाही. डॉ. क्रेब यांचा प्रयत्न जाणीवपूर्वक मागे टाकण्यात आला.


धुम्रपान, तीव्र सूर्यप्रकाश किंवा विषारी अन्नपदार्थांच्या सतत सेवनामुळे कॅन्सर होतो असे आपण मानतो. परंतु डॉ. क्रेब यांच्या मते यापैकी कुठल्याही कारणामुळे कॅन्सर होत नसून हा रोग म्हणजे केवळ बी-१७ विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो. पाश्चिमात्य आहाराच्या आपल्या जीवनातील प्रवेशामुळे हे विटॅमिनही आपल्या आहारातून गायब झाले आहे. कॅन्सरचे कारण मानले जाणारे कार्सिनोजेनिक पदार्थ म्हणजे दुसरे काहीही नसून तणाव वाढवणारे पदार्थ आहेत ज्यांच्यामुळे शरीरातील बी-१७ विटॅमिनची कमतरता बाहेर येते व यालाच आपण कॅन्सर म्हणतो.


आपले मत सिद्ध करण्यासाठी डॉ. क्रेब यांनी दिलेला पुरावाही प्रभावी आहे. उदाहरणार्थ, अनेक वर्षांपूर्वी आपल्याकडे विटॅमिन बी-१७ चा मोठा स्त्रोत असलेली ज्वारीची भाकरी व जवस मोठ्या प्रमाणात खाल्ले जायचे. अनेक पिढ्यांपूर्वी आपल्याकडील स्त्रिया सफरचंद, जर्दाळू अशा फळांच्या बिया फोडून त्यापासून मुरंबे, चटण्या किंवा इतर पदार्थ बनवायच्या. म्हणून शतकभरापूर्वी कॅन्सरचे प्रमाण नगण्य होते.


विटॅमिन बी-१७ हे कुठलाही अपाय न होणारे तत्व आहे. बी-१७ च्या एका रेणूत एक मात्रा सायनाईड, एक मात्रा बेन्झल्डिहाईड व दोन मात्रा ग्लुकोजचे अणू घट्ट बांधलेले असतात. सायनाईडला घातक स्वरूप घेण्यासाठी बी-१७ च्या रेणूमधून वेगळे होणे आवश्यक असते. सायनाईडला विटॅमिन बी-१७ च्या रेणूतून वेगळे करण्याचे काम केवळ बीटा-ग्लुकोसाईडेज नामक एन्झाईम करू शकतो. हा एन्झाईम मानवी शरीरात अगदी नगण्य प्रमाणात उपलब्ध असतो. परंतु कॅन्सरच्या गाठीत हा एन्झाईम मोठ्या प्रमाणात आढळतो. म्हणून कॅन्सर असलेल्या ठिकाणी विटॅमिन बी-१७ मधील सायनाईड वेगळे होते व त्याचवेळी वेगळे झालेल्या बेन्झल्डिहाईडमुळे कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात.

बेन्झल्डिहाईड हा स्वतःच कॅन्सरच्या पेशींसाठी घातक पदार्थ आहे.  सायनाईडची साथ मिळाल्याने तो अधिक (शंभर पटींनी) घातक होऊन कॅन्सरचा नायनाट करतो.


🎯🎯🎯🎯🎯🎯
का दडपले गेले विटॅमिन बी-१७


विटॅमिन बी-१७ वर मालकी हक्क किंवा पेटंट न मिळवता आल्याने आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्यांनी कॅन्सरच्या उपचाराचा पुरावा असूनही लबाडीने या विटॅमिनचा प्रचार होऊ दिला नाही.


कच्च्या जर्दाळूच्या बिया खाल्ल्याने सॅन फ्रॅन्सिस्को येथे एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची बातमी अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये छापून आली. पत्रकारांनी त्या जोडप्याची ओळख पटवण्याची तसदी घेतली नाही. परंतु या बातमीचे भांडवल करून औषधी कंपन्यांनी आपला सूड उगवला. या घटनेपासून जर्दाळू खाणे किंवा विटॅमिन बी-१७ घेणे म्हणजे आत्महत्या करणे असे समीकरण बनले.


याविषयी सरकारी संस्थांमधून संशोधन व्हावे अशी मागणी झाल्यानंतर संशोधन तर करण्यात आले परंतु त्याचे निष्कर्ष मात्र असमाधानकारक असल्याचे दाखवले गेले.


आंतरराष्ट्रीय औषधी कंपन्या, एफडीए व अमेरिकन मेडीकल असोसिएशनच्या दबावापुढे सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१७ ला घातक ठरवले गेले. परंतु सायनाईड असलेल्या विटॅमिन बी-१२ ची विक्री मात्र सर्वच दुकांनांमध्ये सर्रास केली जाते.

कॅल्शिअम गोळ्या??

कॅल्शिअम गोळ्या??

शेवगा, सांधेदुखी व कॅलशियम...भारतीय शेती.....

-डॉ. ज्ञानेश्वर जाधव
आंतरराष्ट्रीय शेती तज्ञ

भारतातील शेवग्याचे पीक मागील वर्षी एक्स्पोर्ट झाले.

 शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला . म्हणून या वर्षी पुन्हा शेतकर्यांनी गुणवत्ता पूर्ण शेवगा उत्पादन घेऊन बाजारात शेंगा उपलब्ध केल्या. 

एक्स्पोर्ट ची मागणी तेवढीच आहे, पण उत्पादन चार पट झाल्याने बाजार भाव कोसळले.

 भारतीय ग्राहकाने त्याकडे पाठ फिरवली आहे. 

एका बाजूला कॅलशियम कमतरता वाढून गुडघे दुखी, मणके दुखी, सांधे दुखी हे आजार लोकांमध्ये फोफावत चालले आहेत. 

तर त्यासाठी समुद्रातील शिम्प्ल्याचे कॅलशियम दळून तयार केले जाते व त्याच्या महागड्य गोळ्या लोक खाऊन किडनी स्टोन सारख्या दुसऱ्या आजाराला बळी पडत आहेत. 

तर जनावरांचे कॅलशियम कमी झल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. 

दुधाची गुणवत्ता ढसाळली आहे. त्यामुळे लहान मुलांचे दात किडून जातांना दिसत आहेत. 

आज बाजारात शेतकरी २ ते ५ रुपये किलोने शेवगा विकत आहे, तरी ग्राहक नाक मुरडत आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, तर ते पुढे शेवग्याचे पिक घेणे थाबवतील. मग हयाच शेवगा इसतराइल मधून भारतात १५० ते २०० रुपये किलोने घेऊन येईल व तेव्हा तो Q लाऊन आपल्याला घ्यावया लागेल. 

महिलांनी त्यांचे सुगरणीचे गुण शेवग्याचे पदार्थ तयार करून मुलांना त्याचे सूप करून द्यावे.

 आठवड्यातून किमान ३ ते ४ वेळा शेवगा आहारातून घेतला गेला पाहिजे. 

शेवग्याची शेंग भाजी, सूप, शेवग्याचे सरबत करून ते फ्रीझमध्ये थंड करून सरबत करून द्यावे.

शेवग्याची चटणी , शेवगा सूपचे पराठे, पापड, अश्या नाना गोष्टी करता येतील. 

ह्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. 

त्याचे कोणाला मार्गदर्शन लागल्यास लोक ते द्यावयास तयार आहेत. 

महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यसाठी व स्वताचे कुटुंबाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी बाजारातील वाढीव शेवगा विकत घेऊन सहकार्य करावे. 

ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांनी शेवगा पाला व शेंगा दळून त्याची २५० ते ५०० ग्राम भुकटी जनावरांना खाऊ घालून दुधाची प्रत उंचावून स्वतासाठी ते वापरावे व इतरांना देखील ते सांगून ५ रुपये जादा दराने विकावे. 

शेत मालाला योग्य दर मिळण्यासाठी व ते टिकवण्याची जबाबदारी हि शेतकर्याची एकट्याची नाही ती आपल्या सर्वांची आहे. 

निसर्ग उपचारात शेवग्याचे मोठे महत्व आहे. त्यापासून गाजराच्या १० पट अ जीवनसत्व  मिळते.

 दुधाच्या १७ पट कॅलशियम मिळते.

केळीच्या १५ पट पोट्याशियम मिळते, 

पालकाच्या २५ पट लोह व दह्याच्या ९ पट प्रोटीन मिळते. 
अशी परिस्थिती असताना ग्राहकाने पायावर धोंडा पडून घेऊ नये व शेतकर्यांनी पण हे पिक वाया न घालवता जनावरांसाठी पोषक तत्व म्हणून विचार करावा. 
गरज भासल्यास मला विचारावे त्या साठी मोफत मार्ग दर्शन आम्ही  ग्लोबल सोसायटी च्या वतीने मदतीस तयार आहोत. 

शेंगांचा गर काढण्यासाठी त्या शिजून घेऊन त्याचा गर काढून वळवता देखील येतो.

 हे ओर्गानिक कॅल्शीयम पचनास चांगले चालते. 
जास्त पक्व शेंगा घेतल्यास त्यात जास्त कॅल्सियम मिळते.

 ते सावलीत वळून ठेवावे. 

एक्स्पोर्ट चे कारण : 

पाश्च्यात्य देशात जंग फूड मुळे हाडांचे विकार वयाच्या १५ पासूनच दिसत आहेत. 

हाडांचे झीजणे
कॅलशिम च्या कमतरता रोखण्यासाठी शेवगा वापर चालू झाला आहे. 

तरी ही माहिती जास्त लोकांपर्यंत पाठवुन शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत करावा हि विनंती .

घरगुती आजारांचे घरगुती उपाय


घरगुती आजारांचे घरगुती उपाय

सर्दी खोकला आजारावर हळद फायदेशीर असते. नाक वाहत असेल तर हळकुंडाला जाळून त्यात धूर घ्यावा, याने नाकातून पाणी येईल आणि लगेचच आराम मिळेल.

जर नाक चोख झाले असेल तर कलमी, काळेमिरे, वेलची आणि जिऱ्याच्या बिया समप्रमाणात घेऊन एका सुती कापड्यात बांधून त्याने श्वास घ्यावा, लगेचच शिंका येतील व आराम मिळेल.

डिप्थीरिया झाल्यावर अमलतासच्या काढ्याने गुळणी केल्यास लवकर आराम मिळतो.

सर्दी खोकला हा एक हलका फुलका आजार आहे ज्याचे लक्षण एक आठवडा किंवा त्याच्याहून कमी काळासाठी असते, पण खाण्या -पिण्याच्या सवयींवर लक्ष्य देणे गरजेचे आहे. जर सर्दीचे लक्षण दिसत असतील तर औषध घेऊनसुद्धा तुम्ही त्याला कमी करू शकता.

खरुज

खरुज...

खाज येणं’ हे खरूजेचं प्रमुख लक्षण आहे. ही खाज रात्रीच्या वेळी जास्त असते. सुरुवातीला काही ठराविक ठिकाणी येणारी ही खाज नंतर संपूर्ण शरीरावर पसरु शकते. सामान्यत: बोटांमधील बेचक्याची जागा, मनगट, कोपर, बगलेचा भाग, नाभी, मांड्या या‌ ठिकाणी खरूज आढळते. 
खरुज होण्याची मुख्य कारणे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे इ. अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपड्याखाली नीट स्वच्छता राहत नाही. याठिकाणी खरुज होतं.हे  विकार सांसर्गिक असल्यामुळे एकाकडून दुसऱ्याला चटकन होतात.

काही घरगुती उपाय..

1.ज्यालोकाना खाज-खरुज झाली असेल त्यांनी दररोज लाळ सकाळी विना गुळणी करता इन्फेक्शन झालेल्या जागी लावावी बघता बघता त्वचा सामान्य होईल.

2.गोमुत्रात गुळवेलीचा रस मिसळून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने असे आजार त्वरित बरे होतात. 

3.कच्या पपईचे ताजे दूध  खाज, खरुज इ.त्वचारोगावर काही दिवस लावत राहिल्यास काही दिवसांतच या रोगांपासून मुक्तीमिळते.

4-.खरुज झाल्यास आवळकाठी जाळून ती तेलात खालून त्याचा लेप फोडांवर लावावा.

5.खरुजे वर तुळशीच्या पानाचा रस चोळने.

6.पपइ चा चिक खरुज  ह्या त्वचा रोगावर लावल्यास उपुक्त ठरतो .

7.खरुजेच्या फोडामधून अधिक प्रमाणात पू बाहेर येत असेल तर कडूलिंबाची साल जाळून त्याची राख त्या ठिकाणी लावावी.

8.हळद ही खरुज, नायटा आणि सोरायसिस वर गुणकारी आहे. 

9.त्रिफळा चूर्ण (चमचाभर) कोमात पाण्याबरोबर रोज रात्री याप्रमाणे १० दिवस घ्यावे.

10.स्वच्छता ही प्रथम महत्वाची आहे. 

🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹


🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹  

         
स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्येठेवा.. 
ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा.. 

           भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन.. 

          सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल.. 
सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत.. 

         सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत?? 

         लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो.. 

            लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढुन टाकायला मदत होते.. 

              लिंबाच्या सालीचा एक आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यामध्ये असलेली एक चमत्कारीक अशी क्षमता की ज्यामुळे शरिरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.. केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे.. 

🌹मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही?? 

                 कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्याना भरपुर नफा मिळतो.. 

                     तुम्ही आता तुमच्या गरजू मित्र / मैत्रिनीना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी किंवा झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस आणि साल किती फायदेशीर आहे.. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत.. 

                विचार करा, हा अतिशय साधा, सोपा, परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो??? 

            लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे.. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्षन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.. शरिराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे.. 

                    लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमीत करते.. मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते.. 
या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे : 

               जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी एक असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे.. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळानमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की, लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात.. 

                लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमेथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.. लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते.. 

           आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशिंवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.. 

       म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्याना गोठवा आणि किसनीवर किसुन रोजच्या आहारात वापरा.. 
तुमचे संपुर्ण शरिर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..