Wednesday, 15 November 2017

लसणाचे उपयोग

लसणाचे उपयोग :

१. कफाशी संबंधित आजार झाल्यास लहान मुलांची गळ्यात लसणीच्या कांड्याची माळ गळ्यात घालतात .

२. लसणाची पेस्ट करून त्याचा लेप आमवातासारख्या सूज असणाऱ्या व्याधीत करतात .

३. बरगडीत वेदना होत असतील लसणाचा रस चोळावा.

४. गजकर्णासारखा खाज असलेला त्वचारोग लसणाचा रस नियमित चोळला असता बरा होतो .

५. किडा चावल्याने वेदना आणि खाज येत असेल तर लसणाचा रस चोळावा .

६. कानात वेदना होत असेल तर कानात लसूण रस घालून आटवलेले गोडेतेल सोडावे . हेच तेलं छातीवर चोळले तर कफ असूनही कोरडा वाटणारा खोकला बरा होतो .

७. भूक न लागणे , तोंडाला चव नसणे, अजीर्ण, पोटात वेदना, जंत, अशा आजारात लसणाचे नित्य सेवन करावे .

८. भात खाल्ल्याने पोट फुगत असेल तर लसूण घालून शिजवलेला भात खायला द्यावा .

९. हृदयाची अतिउत्तेजना कमी करून हृदयाला आलेली सूज लसूण कमी करतो .

१०. ३० मि.ली. दुधामध्ये लसणाच्या पाच पाकळ्या घालून दूध चांगलं गरम करावं. दररोज असं दूध प्यायल्याने जुनाट खोकला, दमा, क्षयरोग यांचा नाश होतो .

११. लसूण मनाची मरगळ घालवतो .

१२. हाड मोडले असता लसूण घालून उकळलेले दुध दिले असता हाड लवकर सांधले जाते .

१३ . लसणामध्ये नैसर्गिक रित्या गंधक असते . कच्चा लसूण खाल्ला तर त्यातल्या गंधकाचे उत्सर्जन त्वचेतून घामावाटे होते . कुजणाऱ्या/ सडणार्या कुष्ठरोगात याचा विशेष फायदा होतो .

१४. तापावर औषध म्हणून लसूण वापरता येतो . जुनाट तापावर , किंवा थंडी वाजून येणाऱ्या तापावर लसूण चांगला आराम देतो ….

१५. लसूण कीटकनाशक असून दररोज लसूण खाल्याने टीबीचे विषाणू मरण पावतात.

१६. अँटिबायोटिक औषधांना लसूण हा एक उत्तम पर्याय आहे. लसणाच्या एका कांडीचे चार भाग करून दोन्ही वेळच्या जेवणानंतर अध्र्या तासाने त्यातील दोन तुकडे ठेवून चघळावे नंतर पाणी प्यावे.

१७. डोकेदुखीवरही लसूण हा रामबाण उपाय आहे. लसणाच्या चार पाकळ्या ३० ग्रॅम मोहरीच्या तेलात घालून ते तेल कोमट करून डोक्याला लावल्याने डोकेदुखी थांबते. कान दुखत असल्यास हेच तेल कानात घालावे. त्वरीत आराम पडतो.

१८. ज्वरनाशक असून हाडांतला तापही यामुळे बरा होतो.

१९. शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील कोलेस्ट्रॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. म्हणूनच दैनंदिन आहारात दोन ते तीन लसूण पाकळ्यांचा जरूर वापर करावा.

२०. संधिवात व आपवाताचा त्रास असणाऱ्यांनी त्यांच्या रोजच्या आहारात लसणाचा समावेश केल्यास “शूल’ कमी होण्यास मदत होते. लसूण खाल्ल्याने काही लोकांना ऍसिडिटी होते. अशांनी लसूण 2-3 तास दुधात भिजवून मग खावा व भरपूर पाणी प्यावे.

२१. लसूण हा कर्करोग प्रतिबंधकदेखील आहे. लसूण नियमित खाण्यात असल्यामुळे जठर व आतड्याच्या कॅन्सरचा धोका कमी होतो, असे एका शास्त्रीय पाहणीत आढळून आले आहे. प्राण्यांवर केलेल्या एका संशोधनात लसणामुळे ट्यूमर कमी झालेला आढळून आला.

लकवा

*लकवा*


1.lakwa treatment in hindi: दूध मेंएक चम्मचसोंठ व थोड़ी-सी दालचीनीडालकरउबालकर छानकर थोड़ा-सा शहद डालकरसेवन करने सेलकवा ठीक हो जाता है।

2.lakwa ka gharelu upchar:तिलीके तेल मेंथोड़ी-सी कालीमिर्च पीसकर यासरसोंके तेल में धतूरे का बीजपकाकर लकवा वालेस्थान परमालिश करने से लकवा(lakwa)ग्रस्तअंग ठीक होजाता है।

3. laqwa ka ayurvedic ilaj:.छुआराया सफेद प्याजका रस दो-तीन चम्मच रोजपीनेसे लकवा(lakwa)के रोगीको काफी फायदाहोता है।

4.paralysis treatment in hindi:तुलसी के पत्ते, अफीम, नमक व थोड़ा-सा दहीआदि का लेप बनाकर अंगों परथोड़ी-थोड़ी देर बाद लगाने सेलकवा(lakwa)रोग दूरहोजाता है।

5.lakwa treatment in hindi:अजमोद दस-पन्द्रहग्राम, सौंफ दस-पन्द्रह ग्राम, बबूना पाँच-दस ग्राम, बालछड़दस-पन्द्रह ग्राम, व नकछिनीतीस ग्राम इन सबकोकूट-पीसकर पानी में डालकर काढ़ाबना लें।फिर इसे एक शीशी मेंभरकर रख लें। इसमें सेचार-पाँच चम्मच काढ़ा रोज सुबह केसमय सेवनकरने से लकवाठीक हो जाता है।

6.paralysis treatment at home:आक के पत्तों कोसरसों के तेल मेंउबालकर याकबूतर के खून को सरसों केतेल मेंमिलाकर शरीर परमालिश करने से लकवा(lakwa)ठीक हो जाता है।

7.paralysis disease treatment :सोंठ व साबुत उरददोनों को ३०० ग्रामपानी(water)में उबालकर पानी कोछानकरदिन में पाँच-छह बार पीने सेलकवा(lakwa)ठीक हो जाताहै।

8.lakwa ka gharelu upchar:लहसुनकी चार-पाँचकलियाँ पीसकर मक्खनमेंमिलाकर सेवन करने से काफीलाभ मिलता है।

9.paralysis disease treatment:तुलसी के पत्तों कोअच्छी तरहउबालकर उसकीभाप से रोगी के लकवावालेस्थान की सेंकाई करने से खूनका दौरा शुरूहो जाता है।

10.lakwa treatment in hindi:कलौंजी के तेल(oil) कीमालिश लकवाके रोगियों केलिए रामबाण औषधि है।  

11.paralysis treatment at home:लकवा में तिली कातेल, निर्गुण्डी कातेल, अजवायन का तेल, बादाम कातेल, सरसोंका तेल व विषगर्भतेल आदि से मालिशकरनाचाहिए।

12.laqwa ka ayurvedic ilaj:सब्जियोंमें परवल, सहिजन की फली, तरोई, लहसुन,बैंगन, करेला व कुल्थीआदि खाना चाहिए।

13.paralysis disease treatment :फलों में आम, कालजा, पपीता, चीकू वअंजीरअदि खाना चाहिए।

14.paralysis treatment in hindi: भोजन में बाजरेकी रोटी, गेहूँ की रोटीव दूधका çयोग करना चाहिए।

15.lakwa treatment in hindi:भोजन में चावल, बर्फ, दही, छाछ,दाल, बेसन, चनाव तले हुए पदार्थ बिल्कुलनखाएँ।

16.lakwa ka gharelu upchar:वीरबहूटी के पांवऔर सिर निकालकर जो अंगबचें,उसे पान में रखकर कुछदिन तक लगातार सेवनकरनेसे फालिज रोग दूर होता है।

17.lakwa disease treatement:काली मिर्चसाठ ग्राम लेकरपीस लें। फिरइसे २५० ग्राम तेल में मिलाकरकुछदेर पकाएँ। इस तेल कापतला - पतला लेप करेनसेफालिज दूर होता है। इसे उसीसमय ताजाबनाकर गुनगुनालगाया जाता है।

18.paralysis disease treatment:जायफल चालीसग्राम, पीपलीचालीस ग्राम, हरताल वर्की बीस ग्राम,सबकोकूट पीसकर कपड़छन करलेंआधा-आधाग्राम सुबह-शामशहद में मिलाकर लें। उपर सेगर्मदूध पिएं। बादी की चीजोंका परहेज रखें।

19.paralysis treatment at home:शरीर के जिस अंगपर फालिज गिरीहो, उस परखजूर का गूदा मलने से फालिजदूरहोती है।  

20.lakwa treatment in hindi:धतूरेके बीजों कोसरसों के तेल में मंदी आंच मेंपकालें और  इसे छानकरलकवा से ग्रसित अंगपरमालिश करें।

21. paralysis treatment in hindi:मक्खन के साथ लहसुनकी चारकलियों को पीसकरसेवन करें लकवा ठीक होजाताहै।

22.laqwa ka ayurvedic ilaj:एकगिलास दूध में थोड़ीसी दालचीनी और एकचम्मच  सोंठ को मिलाकर उबाल लें।औरनियमित इसका सेवन करें।इससे लकवा  मेंआराम मिलताहै।

आजारपणाकडे दुर्लक्ष करणे

👉 _*मेंदू सुपरफास्ट हवाय? मग 'हे' टाळा!*_

मानवी शरीराचा CPU म्हणजे मेंदू. आपल्या शरीरावर पूर्ण कंट्रोलिंग येथूनच होतं. त्यामुळे मेंदूच अनन्य साधारण महत्व आहे. पण आपल्या दैनंदिन व्यवहारातून आपण मेंदूला हानिकारक अशा अनेक गोष्टी करत असतो, त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवर होत असतो. म्हणून कोणत्या गोष्टी टाळाव्यात व मेंदू कार्यशील होण्यासाठी काय केलं पाहिजे? त्याबद्दल जाणून घेऊयात...

👉 _*विचारांची कमतरता*_ : विचार करणे हे मेंदूचे खरं काम आहे. पण जेव्हा नवनवीन कल्पना, विचार येणं बंद होतं तेव्हा मेंदू आकुंचन पावतो आणि त्याची आधीची क्षमता लोप पावते. म्हणून विचार करणं थांबवू नका.

👉 _*कमी बोलणे*_ : जेवढं जास्त बोलाल, वाद-प्रतिवाद, चर्चा कराल तेवढा मेंदू तल्लख आणि वेगवान होतो. म्हणून आपलं म्हणणं योग्य शब्दात व्यक्त करायचा प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे.

👉 _*धुम्रपान करणे*_ : मेंदूच्या बाह्यपटलाचा संबंध भाषा, स्मरणशक्ती, समज ह्या गोष्टींशी असतो. त्यामुळे जर तुम्ही धुम्रपान करत असाल तर यामुळे बाह्यपटलाची जाडी कमी होते. यामुळे Multiple brain shrinkageचा धोका वाढतो. म्हणून धुम्रपान करणे टाळा.

👉 _*कमी झोपणे*_ : कमी झोपेमुळे अपायकारक द्रव्याचा निचरा होण्याची प्रोसेस थांबून टॉक्सिक वेस्ट (विषारी कचरा) तसाच रहातो. या टॉक्सिक वेस्टमुळे ब्रेन सेल्स मरतात. म्हणून किमान 6 तास झोप घेणे आवश्यक आहे.

👉 _*आजारपणाकडे दुर्लक्ष करणे*_ : 


'काही नाही होत' म्हणून बऱ्याच वेळा दुखणं आपण अंगावर काढतो. त्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर अपायकारक परिणाम होत असतो. म्हणून आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका.

👉 _*जास्त जेवण करणे*_ : आपला आहार प्रमाणापेक्षा जास्त असेल तर मेंदूला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या धमन्या कडक होतात व आपली मानसिक शक्ती कमी होते. म्हणून जास्त जेवण करणं टाळा.

👉 _*सकाळचा नाश्ता टाळणे?*_ : आपण सकाळी जेव्हा नाश्ता टाळतो तेव्हा आपल्या रक्तात शर्करेचे प्रमाण अगदीच कमी होते. त्यामुळे आवश्यक ते पोषक द्रव्य मेंदूपर्यंत पोहोचत नाही. ह्याने ब्रेन हॅमरेज ची रिस्क वाढते. त्यामुळे सकाळचा नाश्ता टाळू नका.

👉 _*डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपणे*_ : झोपतांना जेव्हा आपण डोक्यावरून पांघरून घेतो तेव्हा श्वासावाटे Oxygen कमी आणि कार्बन डाय ऑक्साईड जास्त घेतो. त्याने मेंदूचं मुख्य खाद्य Oxygen पुरेसं पोहोचत नाही. म्हणून झोपताना डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपू नका.

👉 _*साखरेचे अतिसेवन करणे*_ : साखर जास्त खाल्ल्यामुळे मेंदूपर्यंत बाकीचे पोषक द्रव्य पोहोचत नाहीत किंवा कमी पोहोचतात. त्याने मेंदूच्या विकासाची प्रक्रिया disturb होते आणि पुढे अल्झायमर्सची रिस्क निर्माण होते. म्हणून साखरेचे अतिसेवन करणे टाळा.

ओव्याचा काढा

ओव्याचा काढा  घेतल्याने सर्दी खोकला तर बरा होतोच, शिवाय पचनक्रिया ही सुधारते. हा काढा बनविण्याकरिता पाव कप गूळ, अर्धा कप पाणी, एक लहान चमचा ओवा, अर्धा लहान चमचा हळद, एक लवंग आणि पाच काळी मिरी एका भांड्यामध्ये एकत्र करून दहा मिनिटे उकळून घ्यावे. हा काढा गाळून घ्यावा आणि आवश्यकतेनुसार मुलाला एक – एक चमचा पाजावा.

सर्दी

सर्दी 

झाली असता ओव्याच्या तेलाने लहान मुलांची मालिश केली असता, सर्दीपासून आराम मिळण्यास मदत होते. ओव्याचे तेल बनविण्यासाठी एक मोठा चमचा तिळाच्या तेलामध्ये, एक मोठा चमचा ओवा घालून हे तेल गरम करून घ्यावे. तेल थोडे थंड झाल्यानंतर या तेलाने मुलाच्या छातीवर व पाठीवर मालिश करावी.
प्रसूतीनंतर नवजात अर्भकाला स्तनपान कराविणाऱ्या मातेने ओव्याचे सेवन केल्यास तान्ह्या बाळाला गॅसेस सारख्या विकारांचा त्रास उद्भवत नाही. त्यामुळे प्रसूतीनंतर बाळंत स्त्रीला ओवा घालून उकळविलेले पाणी प्यायला देण्याची पद्धत फार पूर्वीपासून चालत आली आहे. काही लहान मुलाना माती खायची सवय असते. रोज रात्री ओव्याचे चूर्ण दिल्यास ही सवय सुटण्यास मदत होते.

दूध आणि हळद पिण्याची पद्धत आहे

दूध आणि हळद पिण्याची पद्धत आहे. 

त्यामुळे बसलेला घसा मोकळा होतो. घशाला कसला संसर्ग झाला असेल तर हळद आणि दूध गुणकारी ठरते. खोकला आल्यावर तर हळद आणि दूध घेतातच. ते घेतल्यावर दुसरे कसलेही औषध घेण्याची गरज नाही असे मानतात.

काही लोक हळदीचा चहा तयार करतात. तो तयार करण्याची पद्धत आहे. कपभर पाण्यात चमचाभर हळद टाकून हे मिश्रण उकळा. नंतर त्याला खाली उतरवून त्यात थोडा मध टाका. त्याशिवाय त्यात थोडे लिंबू पिळा किंवा त्यात संत्र्याचा रस मिसळा. त्यामुळे या मिश्रणाला चांगली चव येईल. असा हा चहा प्याल्याने वजन कमी होेण्यास मदत होते. संधीवाताचा त्रास कमी होतो. शिवाय यात काही मिनरल्स रोगप्रतिकारक आणि कर्करोगास प्रतिबंध करणारे आहेत