*कोरडा खोकला*
*मीठाचे पाणी*
कोरडा असो किंवा कफचा खोकला दोन्हीही प्रकारच्या खोकल्याचा इलाज मीठाच्या पाण्याने होतो. यासाठी मीठाचे पाणी प्या आणि गुळण्या करा. याची उष्णता मिळाल्याने सर्व अडचणी दूर होतील.*
*गरम दूध*
रात्री झोपण्याअगोदर किंवा सकाळी नाष्ट्यानंतर गरम दूधाचा वापर करा. कफचा खोकला दूर करण्याचा हा क्विक फॉर्मूला आहे. परंतु यामध्ये साखर टाकू नका. लवकर आराम मिळवण्यासाठी हळद आणि मधाचा वापर करा.*
*मीरे*
मीरे खाणे थोडे अवघडच असते. परंतु खोकला लवकर दूर करण्यासाठी हे खुप फायदेशीर असते. हे बारीक करुन तुपासोबत भाजून घ्या. रोज दिवसातुन कमीत-कमी 3-4 वेळा घ्या. हे दुधात टाकून देखील पिता येऊ शकते.*
*कांदा*
जेवणात जेवढा करता येईल तेवढा कांद्याचा वापर करा. यासोबतच कच्च्या कांद्याचा रस आणि त्यामध्ये मध टाकून प्या. कोरडा असो किंवा कफचा प्रत्येक प्रकारचा खोकला दूर होतो.*
*तुळशी*
तुळशीची पाने अनेक प्रकारच्या आजारांना दूर करता. यासोबतच सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर लसुन, अद्रक, मीरे, ओवा आणि तुळशीची पाने एकत्र उकळा आणि याचा काढा बनवा. हा खुप परिणामकारक उपाय आहे. डॉक्टर देखील हे पिण्याचा सल्ला देतात.*
*लिंबू*
लिंबूचा रस आरोग्यापासुन तर सुंदरता वाढवण्यासाठी फायदेशीर असतो. खोकल्याच्या समस्येने खुप त्रस्त असाल तर लिंबूच्या रसमध्ये थोडे मध टाकून दिवसातून 3-4 वेळा प्या. खुप लवकर आराम मिळेल*
*महत्त्वाची सुचना* - *~स्वतःच्या नावाने कोणीही एडिट करून कॉपी पेस्ट सारखा प्रकार करू नये.~*
*नवनाथ मते*
*इगतपुरी, नाशिक*
*9595 034 378*







0 comments:
Post a Comment