Monday, 23 October 2017

*पथरी*

*पथरी*


१) गाजर और ककडी का रस प्रत्येक १०० मिलिलिटर की मात्रा में मिलाकर दिन में दो बार पीयें। अत्यन्त लाभ दायक उपाय है।

२) नींबू का रस ५० मिलिलिटर की मात्रा में सुबह खाली पेट पीयें। यह उपाय एक सप्ताह तक जारी रखना उचित है।

३) हल्दी
पथरी के लिए यह एक उत्तम घरेलू उपचार है। यह एंटी ऑक्सीडेंट और एंटी इन्फ्लेमेट्री (प्रदाहनाशक) होती है। हल्दी पित्त, पित्त यौगिकों और पथरी को आसानी से विघटित कर देती है। ऐसा माना जाता है कि एक चम्मच हल्दी लेने से लगभग 80 प्रतिशत पथरी खत्म हो जाती हैं।

४) चुकंदर, नाशपाती और सेब का रस
इन रसों के द्वारा पथरी का प्राकृतिक तरीके से प्रभावी उपचार किया जा सकता है। विभिन्न रस जैसे चुकंदर का रस, नाशपाती का रस और सेब का रस लीवर को स्वच्छ करते हैं। पथरी बनने से रोकने के लिए इन तीनों रसों के मिश्रण का सेवन करें।

५) सूरजमुखी या ओलिव आईल ३० मिलि खाली पेट पीयें।इसके तत्काल बाद में १२० मिलि अन्गूर का रस या निम्बू का रस पीयें। यह प्रक्रिया 3 हफ़्तों तक जारी रखने पर अच्छे परिणाम मिलते हैं।

६) पुदीना
यह पित्त तथा अन्य पाचक रसों के प्रवाह को उत्तेजित करता है। इसमें टेरपिन नामक यौगिक पाया जाता है जो प्रभावी रूप से पथरी को विघटित करता है। आप पुदीने की पत्तियों को उबालकर पिपरमेंट टी भी बना सकते हैं। पथरी एक लिए यह एक प्रभावी घरेलू उपचार है।

७) नीबू का रस
 नीबू का रस या खट्टे फलों का रस पित्ताशय में कोलेस्ट्राल को जमा होने से रोकता है तथा इस प्रकार पथरी बनने से बचाव करता है। दिन में तीन बार नीबू का रस लें।

८) नाशपती का फ़ल खूब खाएं। इसमें पाये जाने वाले रसायनिक तत्व से पित्ताषय के रोग दूर होते हैं।९) चुकंदर, खीरा और गाजर का रस
पित्ताशय की थैली को साफ और मजबूत करने और लीवर की सफाई के लिए चुकंदर का रस, ककड़ी का रस और गाजर के रस को बराबर मात्रा में मिलाये। यह संयोजन आपको पेट और खून की सफाई में भी मदद करता है। खीरे में मौजूद उच्च पानी सामग्री और गाजर में विटामिन सी की उच्च मात्रा मूत्राशय से विषाक्त पदार्थों को बाहर निकालती है।


१०) विटामिन सी याने एस्कोर्बिक एसिड के प्रयोग से शरीर का इम्युन सिस्टम मजबूत बनता है। विटामिन सी शरीर के कोलेस्ट्राल को पित्त अम्ल में परिवर्तित करती है जो पथरी को विघटित करता है। आप विटामिन सी संपूरक ले सकते हैं या ऐसे खाद्य पदार्थ खा सकते हैं जिनमें विटामिन सी प्रचुर मात्रा में हो जैसे संतरा, टमाटर आदि। पथरी के दर्द के लिए यह एक उत्तम घरेलू उपचार है।

११) इसबगोल
एक उच्च फाइबर आहार, पित्ताशय की थैली की पथरी के इलाज के लिए बहुत आवश्यक है। इसबगोल घुलनशील फाइबर का अच्‍छा स्रोत होने के कारण पित्त में कोलेस्ट्रॉल को बांधता है और पथरी के गठन को रोकने में मदद करता है। आप इसे अपने अन्‍य फाइबर युक्त भोजन के साथ या रात को बिस्‍तर पर जाने से पहले एक गिलास पानी के साथ ले सकते हैं।

१२) अरंडी का तेल
यह पथरी को रोकने और कम करने में सहायक होता है। इसमें प्रदाहनाशक गुण होता है तथा यह दर्द को कम करता है। प्रतिरक्षा और लसिका प्रणाली पर कैस्टर ऑइल का सकारात्मक प्रभाव पड़ता है। जहाँ पित्ताशय होता है उस स्थान पर हलके हाथों से कैस्टर ऑइल से मालिश करें।

१३) लाल शिमला मिर्च-
2013 में हुए एक अध्ययन के अनुसार, शरीर में भरपूर मात्रा में विटामिन सी पथरी की समस्‍या कम करता है। एक लाल शिमला मिर्च में लगभग 95 मिलीग्राम विटामिन सी होता है, यह मात्रा पथरी को रोकने के लिए काफी होती है। इसलिए अपने आहार में शिमला मिर्च को शामिल करें।

१४) ऐप्पल सीडर विनेगर की अम्लीय प्रकृति लीवर को कोलेस्ट्राल बनाने से रोकती है जो अधिकाँश पथरियों का कारण होता है। यह पथरी को विघटित करने तथा दर्द को समाप्त करने में सहायक होता है।
१५) पित्त पथरी रोगी भोजन में प्रचुर मात्रा में हरी सब्जीयां और फ़ल शामिल करें। ये कोलेस्ट्रोल रहित पदार्थ है।

१६) तली-गली,मसालेदार चीजों का परहेज जरुरी है।

१७) शराब,चाय,काफ़ी एवं शकरयुक्त पेय हानिकारक 
है।

१८) एक बार में ज्यादा भोजन न करें। ज्यादा भोजन से अधिक मात्रा में कोलेस्ट्रोल निर्माण होगा जो हानिकारक है।

Sunday, 22 October 2017

*गुडघे* बदलणार्‍यांसाठी एक सुखद बातमी

*गुडघे* बदलणार्‍यांसाठी एक सुखद बातमी.....


 ही पोस्ट नाॅयडा येथील एका डाॅक्टरने टाकली आहे त्याचे मराठीकरण करून पाठवित आहे.... 🙏
*गुडघे कधीही बदलू नका.* प्राकृतिक चिकीत्सा केंद्र..

साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे.
त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे *(कृत्रिम गुडघे)* असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते.
जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात. पण सामान्यांचे, मध्यमवर्गीयांचे काय?
अनेक वेळा कुणीतरी सांगितले म्हणून हे लोक अशा महागड्या उपचारासाठी *कर्ज* काढून तयार होतात.
परीणाम.... अपयश!
निसर्गाची किमया अशी की त्याने प्रत्येकाला दोन गुडघे दिले ते त्याच्या आयुष्यभर पुरावे म्हणून; पण आपणच त्याची आयुष्यभर काळजी न घेतल्यामुळे ही परिस्थिती ओढवते.
बरं हे कृत्रिम गुडघे बसविल्यामुळे २-३ वर्षे बरे वाटते आणि पुन्हा हरीदासाची कथा मूळ पदावर.
*यावर एक भारतीय निसर्ग उपचार पद्धती आहे.* जिचा लाभ लाखो गुडघादुखीने त्रस्त व जे भलीमोठ्ठी रक्कम खरंच करू शकत नाहीत त्यांच्यासाठी.....

 शहरात नाही पण खेडोपाडी न लावता कोणत्याही प्रकारचा लागवड खर्च न करता सहजपणे उगवणारी व आपणा सर्वांना परिचित असलेली *बाभूळ* या दुखण्यावरचा सोपा उपाय आहे.
अमेरिकेत हे झाड नाही. नाहीतर आतापर्यंत त्यांनी हर्बल नावाखाली हे औषध आपल्याला देऊन करोडो रूपयांचा चुना लावला असता. असो, *या बाभळीच्या शेंगा वाळवून त्याचे चूर्ण तयार करून रोज सकाळी एक चमचा थोड्या कोमट पाण्याबरोबर घ्या. २-३ महिन्यात गुडघेदुखी गायब. औषध जवळपास फुकट आणि लाखो रूपयांची बचत.* आहे की नाही गंमत....
आपणास पोस्ट आवडल्यास पुढे पाठवा, खरे पुण्य पदरी पाडून घ्या !!! 🙏

*डाॅ.पवन कुमार*(नॅचरोपॅथी) ग्रेटर नाॅयडा हे मूळ लेखक  📞07838037030 💐

जायफळ

                            जायफळ

              वनस्पतिशास्त्रानुसार जायफळ (शास्त्रीय नाव: Myristica, मायरिस्टिका ; इंग्लिश: Nutmeg, नटमेग ;) हे मायरिस्टिका प्रजातीत मोडणार्याय अनेक जातींच्या वृक्षांसाठी योजले जाणारे नाव आहे. व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची जात म्हणजे 'मायरिस्टिका फ्रॅग्रन्स' होय. ही जात मूळची इंडोनेशियातील मोलुक्का द्वीपसमूहातील बांदा बेटांवरची आहे. जायफळाच्या झाडापासून जायफळ व जायपत्री अशी दोन प्रमुख मसाल्याची उत्पादने मिळतात.
     
                जायफळ हे जायफळाच्या झाडाचे बी होय. याचा आकार अंडाकृती असून ते २० ते ३० मि.मी. (०.८ ते १ इंच) लांब आणि १५ ते १८ मि.मी. (०.६ ते ०.७ इंच)रुंदीचे असते. त्याचे वाळल्यावर वजन ५ ते ७ ग्रॅम (०.२ ते ०.४ औंस) असते. जायपत्री म्हणजे या बीची वाळलेली, लालसर रंगाची साल होय. जायफळाचे झाड लावल्यापासून ७ ते ९ वर्षांनी त्याला पहिल्यांदा फळे धरतात व २० वर्षांनंतर झाड पूर्ण जोमाने उत्पादन देऊ लागते. मसाल्यांमध्ये सहसा जायफळाची पूड वापरली जाते. एकाच झाडापासून दोन मसाल्याचे पदार्थ निर्मिणारे हे एकमेव झाड आहे.
याव्यतिरिक्त तैलार्क, तैलीय रेसिने, जायफळाचा स्निग्धांश (बटर) इत्यादी व्यापारी उत्पादने या झाडापासून मिळतात.

                  जायफळ किसणीवर सहज किसता येते.
मायरिस्टिका फ्रॅग्रन्स ही जायफळाची सर्वसाधारण जात इंडोनेशियातील बांदा बेटांव्यतिरिक्त, मलेशियातील पेनांग बेटावर तसेच कॅरिबिअन भागातील ग्रनाडा येथे आढळून येते. दक्षिण भारतात केरळामध्ये ही जात जोपासली जाते. जायफळाच्या इतर प्रमुख जाती न्यू गिनी येथील पापुअन नटमेग मायरिस्टिका अर्जेंटिया आणि भारतातील बाँबे नटमेग मायरिस्टिका मलाबारिका या होत.
जायफळमध्ये कफ आणि वात, घामाचा दुर्गंध, जंत, खोकला, श्वास घेण्यास होणारा त्रास, हृदयरोग अशा व्याधींपासून मुक्ती देणारे गुणधर्म आहेत. जायफळ वेदनाशामक, वातशामक आणि कृमीनाशक आहे. पचनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी जायफळाचा खूप उपयोग होतो. जायफळाच्या तेलात आणि चूर्णातही औषधी गुणधर्म आढळतात. त्याचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. दगडावर जायफळ पाण्याबरोबर घासावे आणि लेप तयार करावा. हाल लेप डोळ्यांच्या पापण्यावर आणि आजूबाबूला लावल्याने दृष्टी तेज होते. तसेच चेहर्या वरील डाग नाहीसे होतात.

             संधिवातामुळे शरीराला असह्य वेदना होतात. संधिवातावर उपचार म्हणून तसेच जखम होणे, चमक भरणे, सूज येणे अशा वेळी जायफळ आणि सरसोचे तेल एकत्र करून मालिश केल्याने आराम मिळतो. या मिश्रणाने मालिश केल्याने शरीरात उष्णता निर्माण होते आणि घामाच्या स्वरूपात रोग नाहीसा होतो.

         पोटात दुखत असेल तर जायफळाच्या तेलाचे २-३ थेंब साखरेत मिसळून खावेत.
दातांच्या वेदना दूर करण्यासाठीही जायफळाचा उपयोग होतो.
सर्दी आणि डोकेदुखीपासून मुक्ती मिळविण्यासाठी जायफळाची पावडर गरम पाण्यात एकत्र करून तो लेप नाकाच्या आजूबाजूला आणि कपाळावर लावणे फायदेशीर ठरते.
बाळाला कफ झाला असताना किंवा रात्री झोप लागत नसेल तर हा लेप उपयोगी पडतो.
बाळाला वरचे दूध पिण्याची सवय लावणे हे प्रत्येक आईसाठी कठिण काम असते. वरचे दूध पचत नसेल तर दुधामध्ये थोडे पाणी मिसळून त्यात जायफळ घालून उकळावे. दूध कोमट झाल्यावर हळूहळू बाळाला पाजावे. असे केल्याने बाळाला दूध पचते.
 जायफळ किसून गरम भांडय़ात थोडं गरम करावं. त्यात तेवढाच गूळ घालावा. त्याच्या लहान लहान गोळ्या कराव्यात. या गोळ्या डायरियासारख्या आजारात घेतल्यास लवकर आराम पडतो.
जायफळाची पूड लिंबाच्या रसात घोळवून त्याची पेस्ट चेह-यावर लावल्यास त्वचेचा रंग उजळतो. ही पेस्ट एक उत्तम ब्लीच समजलं जातं.
पॅरालिसिसच्या रुग्णांची जीभ जड होते, तेव्हा त्या रुग्णांच्या तोंडात जायफळ चघळायला दिल्याने रुग्णांना अतिशय उपयोगी ठरतं.
निद्रानाश होत असल्यास जायफळाची पूड तुपात घोळवून ती कपाळावर लावल्याने झोप येते आणि निद्रानाशाचा त्रास कमी होतो.
अस्थम्याच्या झटक्यावर जायपत्री अतिशय गुणकारी ठरते. एक ग्रॅम जायपत्री मधात घोळवून दिवसातून ४-५ वेळा खाल्ल्याने अस्थम्याच्या रुग्णांना बराच आराम पडतो.
             जायपत्री तेलाच्या सेवनाने लहान मुलांची भूक वाढते आणि वजन कमी करण्यासही ती उपयुक्त ठरते.
अति तहान लागत असल्यास नैसर्गिक चहात (हर्बल टी)मध्ये ३ ग्रॅम जायपत्री टाकून तो चहा प्यावा. यामुळे लगेच आराम पडतो.
जायपत्री तेल आणि नारळाचं तेल दोन्ही एकत्र करून त्याने टाळूला मालीश केल्यास केस गळती थांबते आणि केसांची वाढ होते.
आयरायटिससारख्या आजारात जायपत्रीचं तेल लावल्यास त्वरित आराम पडतो.
बद्धकोष्ठतेवरही जायपत्री तेलाचा बाह्योपचार केला जातो.
             त्वचेवर इसब असल्यास त्यावर जायपत्री तेल अतिशय गुणकारी ठरतं.
आज आपण जायफळ बद्दल आणखी थोडस जास्त जाणून घेऊया ...दोन वर्ष पूर्वी आम्ही केरळ ला गेलो होतो तिथून मसाले आणले होते सगळे संपले पण जायफळ अजून शिलक आहेत....त्याचा आपण जास्त वापर करत नाही म्हणून असेल कदाचित . म्हणूनच जिज्ञासा म्हणून Google वर सर्च केलं तर जायफळाचे बरेच उपयोग आहेत आपण फक्त गोड केले की त्यात टाकतो पण आणखी बऱ्याच गोष्टी आहेत त्यात आपण जायफळाची वापर करू शकतो काही इथे शेअर करतो.  तुम्हालाही या व्यतिरिक्त काही उपयोग  माहित असतील तर नक्की सांगा.
--------------------------------------------------
           भारतीय खाद्यसंस्कृतीची खरी खासियत त्यात मिसळल्या जाणार्या  मसाल्यांमध्ये आहे. जायफळ आणि वेलचीने तर कोणत्याही गोडाच्या पदार्थांची चव अधिकच वाढते. पदार्थ चविष्ट बनवण्यासोबतच जायफळामध्ये काही औषधी गुणधर्मदेखील आहेत. निद्रानाशाची समस्या दूर करण्यासाठी जायफळ अत्यंत उपयुक्त आहे. ‘The Journal of Ethno pharmacology’ च्या अहवालानुसार जायफळमुळे झोप येण्याची शक्यता वाढते तसेच तुम्हांला दीर्घकाळ शांत झोप मिळते.

                     जायफळाचे फायदे
जायफळात आढळणारे ‘ट्रायमिरस्ट्रेन’ (trimyristin) घटक शरीरातील स्नायू आणि चेतासंस्था आरामदायी स्थितीत आणण्यास मदत करतात. त्यामुळे निद्रानाशाची समस्या दूर करण्यास मदत होते. तसेच तुम्ही शांत व दीर्घकाळ झोपता . मग पहा तुम्हांला अजून किती तास झोपेची गरज आहे.
कसा कराल जायफळाचा आहारात समावेश

1. जायफळ – मधाचे मिश्रण:
जायफळाची चिमूटभर पावडर चमचाभर मधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी किमान १५ मिनिटे आधी घ्यावे. मधात हे ‘५’ पदार्थ मिसळा आणि तुमचे वजन घटवा

2. जायफळाचा काढा:
प्राचीन काळापासून शांत झोप येण्यासाठी जायफळाचा वापर केला जात असे. जायफळाची पूड करून कपभर पाण्यात मिसळून उकळा. उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि चहा गाळून घ्या. रात्रीच्या जेवणानंतर हा चहा तुम्हांला आरामदायी झोप येण्यासाठी हा चहा नक्कीच मदत करेल.

3. जायफळयुक्त दूध:
रात्री झोपण्यापूर्वी तुम्हांला दूध पिण्याची सवय असेल तर त्यात चिमूटभर जायफळ मिसळा. दुधामुळे सेरोटोनीन आणि मेलाटोनीनचे प्रमाण वाढते. या दोन्हींमुळे तुम्हांला आरामदायी झोप मिळण्यास मदत होते. त्यामुळे दुधात जायफळ पूड घालून पिणे फायद्याचे आहे.

4. जायफळ आणि आवळ्याचा रस:
ग्लासभर आवळ्याच्या रसामध्ये चिमूटभर जायफळ पूड मिसळल्यास पचन सुधारते. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर आरामदायी झोप येण्यास मदत होते. वजन घटवणारी १५ हेल्दी घरगुती ड्रिंक्स !

5. जेवणात जायफळ:
रात्री झोपण्यापूर्वी चहा,कॉफी पिण्याची सवय असेल तर त्यात आवर्जून जायफळ पूड मिसळा. तसेच रात्रीच्या जेवणात सूप, कढी किंवा दह्याचा समावेश करत असल्यास त्यात जायफळाची पूड जरूर मिसळा.

6.जायफळ फेस पॅक:
जायफळ दुधात उगाळून रोज 15 दिवस चेहेऱ्यावर लावले तर pimple डाग डोळ्या खालील काळे वर्तुळे सगळे जातील आणि नितळ चेहरा होईल मात्र जायफळ उगळूनच लावावे.

7. जायफळ पावडर:
तुम्हांला एखाद्या पेयात किंवा जेवणाच्या पदार्थात जायफळ पूड मिसळणे आवडत नसल्यास चिमुटभर पूड पाण्यासोबत घ्यावी. रात्री झोपण्यापूर्वी हा प्रयोग केल्यास निद्रानाशाची समस्या कमी होण्यास मदत होईल.

                     खबरदारीचा उपाय:
निद्रानाशावर जायफळ परिणामकारक असले तरीही त्याचा अतिवापर टाळा. चिमूटभरापेक्षा अधिक जायफळ पूड खाऊ नका. जायफळ अधिक प्रमाणात खाल्ल्यास पित्त, मळमळणं, अस्वस्थ वाटणं, तोंड सुकणं, सतत तहान लागणं असा समस्या वाढण्याची शक्यता अधिक असते. तसेच काही औषधांसोबत जायफळ खाल्ल्यास दुष्परिणाम होण्याचा धोका अधिक
संकलक : प्रमोद तांबे

कंबर दुखी

कंबर  दुखी 

उपाय

१)  जायफळ  पाण्यात  उगळा  +  तिळाचे  तेल  मिक्स  करा.  नंतर  गरम  करा.  थंड  करून  दुखणा-या  जागी  लावा.

२)  आल्याचा  रस  +  मध  दिवसातून  २/३  वेळा  घ्या.

३)  गरम  पाण्याने  शेक  द्या.

४)  हलका  मसाज  करा.

५)  बर्फाने  शेकवा.

६)  रोज सावकाश  व्यायाम / योगासने करा.

७)  नियमित  प्राणायाम  करा.

८)  प्रथम  तेल  लावा  नंतर श्वास  रोखून  माँलिश  करा.  असा  उपाय  शरीराचा  कोणताही  भाग /  अवयव  दुखत  असेल  तर  नक्कीच  करा. गुण  येतोच.

९)  विश्रांति  घ्या.

१०)  दोन्ही  तळव्यांच्या  मागील  बाजूवर   (अंगठा  व  तर्जनीमध्ये ) अँक्युप्रेशर  करा.

११)  पोट  साफ  राहू  द्या.

१२)  सर्वच  उपाय  एकाचवेळी  करू नका.

१३)  नियमित  सकाळी  कोमट  पाण्यातून  व  संध्याकाळी  कोमट  दुधातून  १ / १ चमचा  मेथी  दाणे  घ्या.

Saturday, 21 October 2017

कोरडा खोकला


*कोरडा खोकला*


*मीठाचे पाणी*
कोरडा असो किंवा कफचा खोकला दोन्हीही प्रकारच्या खोकल्याचा इलाज मीठाच्या पाण्याने होतो. यासाठी मीठाचे पाणी प्या आणि गुळण्या करा. याची उष्णता मिळाल्याने सर्व अडचणी दूर होतील.*

*गरम दूध*
रात्री झोपण्याअगोदर किंवा सकाळी नाष्ट्यानंतर गरम दूधाचा वापर करा. कफचा खोकला दूर करण्याचा हा क्विक फॉर्मूला आहे. परंतु यामध्ये साखर टाकू नका. लवकर आराम मिळवण्यासाठी हळद आणि मधाचा वापर करा.*

*मीरे*
मीरे खाणे थोडे अवघडच असते. परंतु खोकला लवकर दूर करण्यासाठी हे खुप फायदेशीर असते. हे बारीक करुन तुपासोबत भाजून घ्या. रोज दिवसातुन कमीत-कमी 3-4 वेळा घ्या. हे दुधात टाकून देखील पिता येऊ शकते.*

*कांदा*
जेवणात जेवढा करता येईल तेवढा कांद्याचा वापर करा. यासोबतच कच्च्या कांद्याचा रस आणि त्यामध्ये मध टाकून प्या. कोरडा असो किंवा कफचा प्रत्येक प्रकारचा खोकला दूर होतो.*

*तुळशी*
तुळशीची पाने अनेक प्रकारच्या आजारांना दूर करता. यासोबतच सर्दी-खोकल्याची समस्या असेल तर लसुन, अद्रक, मीरे, ओवा आणि तुळशीची पाने एकत्र उकळा आणि याचा काढा बनवा. हा खुप परिणामकारक उपाय आहे. डॉक्टर देखील हे पिण्याचा सल्ला देतात.*

*लिंबू*
लिंबूचा रस आरोग्यापासुन तर सुंदरता वाढवण्यासाठी फायदेशीर असतो. खोकल्याच्या समस्येने खुप त्रस्त असाल तर लिंबूच्या रसमध्ये थोडे मध टाकून दिवसातून 3-4 वेळा प्या. खुप लवकर आराम मिळेल*


  *महत्त्वाची सुचना* - *~स्वतःच्या नावाने कोणीही एडिट करून कॉपी पेस्ट सारखा प्रकार करू नये.~*

*नवनाथ मते*

*इगतपुरी, नाशिक*

*9595 034 378*

लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर ७ घरगुती उपाय

लहान मुलांच्या सर्दी खोकल्यावर ७ घरगुती उपाय

पावसाळा म्हणालं की सर्दी खोकला आलाच. ज्यावेळी आपल्याला सर्दी खोकला होतो त्यावेळी आपली काय अवस्था होते आपण किती हैराण होतो याची कल्पना आपल्याला आहेच. जर असाच सर्दी खोकला आपल्या लहान मुलांना झाला तर  त्यांची काय अवस्था होईल याची कल्पना न करणेच बरे.यावेळी मुलं चिड-चिडी होतात अश्यावेळी काही घरगुती उपायांमुळे त्यांना थोड्या फार प्रमाणात थोडासा आराम पडू शकतो असे काही घरगुती उपाय खाली दिले आहेत

१. आहारात द्रव पदार्थाचे प्रमाण वाढवावे

सर्दी आणि कफ झाल्यावर थंडीमुळे कमी तहान लागते त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झालेले असते. त्यामुळे सर्दी आणि कफ जर सुकण्याची शक्यता असते आणि सर्दी आणि कफ सुकला तर जास्त त्रास होतो. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यावर शरीरातील पाण्याचा तोल सांभाळणे गरजेचे असते. यावेळी सामान्य तापमानापेक्षा थोडे उष्ण द्रव पदार्थ म्हणजेच सूप,सार, वरणाचे पाणी अश्या पातळ पदार्थांचे  आहारातले प्रमाण वाढवावे. तसेच थोड्या थोड्या वेळाने मुलाला कोमट पाणी पाजावे

२. तुळशीची पाने

तुळशीची पाने ही सर्दी आणि खोकल्यासाठी औषध म्हणून विविध प्रकारे वापरतात  तान्ह्या बाळाला सर्दी आणि पडसं होऊ नये म्हणून बाळंतिणीने रोज ५ ते ७ तुळशीची पाणी खाल्ल्यास अंगावर दूध पिणाऱ्या बाळाला सर्दी खोकला होत नाही. त्याचप्रमाणे  लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा मधासोबत रोज २ वर्षापर्यंत दिल्यास छातीच्या विकारांपासून संरक्षण होते. ( हा उपाय वैद्यकीय सल्ल्याने करावा)

३. दूध आणि हळद

गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून बाळाला पाजावे यामुळे लहान मुलांना सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठीच नाही तर  मोठ्यांसाठी देखील उपयुक्त आहे ठरतो.

४. लसूण आणि ओव्याचा शेक

लसणाच्या काही पाकळया आणि ओवा तव्यावर चांगलं भाजून एका कापडात घेऊन त्याचा हलका शेक मुलांच्या छातीला द्यावा. जर ६ महिन्यांपेक्षा लहान मुल असेल तर मिश्रण असलेल्या कापडाची पुरचुंडी करून बाळाच्या पलंगाला बांधावी किंवा त्याचा आसपास ठेवावी  जेणेकरून त्याचा बाळाच्या  श्वासाबरोबर आत जाईल व त्याला आराम  पडेल.

५. काढा

सर्दी खोकला म्हणालं की काढा हा आलाच. सर्दी आणि खोकला दूर पळवायचा असेल तर, ४ तुळशीची पाने,३ लवंगा,२ वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे,थोडासा गवती चहा, ४ कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला की त्यात थोडी  साखर घाला आणि हा  हा काढा  २ वर्षावरील मुलाला दिवसातून  दोनदा द्यावा

६. सुंठ व वेखंडचा लेप

लहान मुलांना सर्दी झाल्यावर आणि कोणत्याही वयाच्या व्यक्तीस सर्दीने डोके दुखत असेल तर थोड्या प्रमाणात सुंठ आणि थोडी वेखंड उगाळून किंवा त्यांची पावडर एकत्र करून पाण्यात कालवून कपाळावर लावावी. (२ वर्षावरील मुलांसाठी )सुंठ आणि वेखंड पावडर एकत्र करून पाण्यात कालवून लोखंडी पळी किंवा छोट्या लोखंडी कढाईत शिजवून कोमट करून  त्याचा लेप कपाळावर लावावा

 ७. चाटण

२ वर्षावरील मुलांस कोरडा खोकला झाला असल्यास आल्याचा रस २ चमचे त्यात दीड चमचा गुळ किसून घाला. ते चाटण दिवसातून २ ते ३ वेळेला चाटायला दयावा.

Friday, 20 October 2017

नारळ

नारळ


आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नारळास फार महत्त्वाचे स्थान आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात नारळाने होते. प्रेमाने  रवानगी करायची असेल तरी नारळ  दिला जातो. 

नारळाची भेट, नारळाचा प्रसाद हे प्रेमाचे द्योतक आहे. नारळाशिवाय पूजेची सुरुवात होत नाही. सुवासिनीची कोठेही जाताना आनंद प्रसंगी किंवा मंगल प्रसंगी नारळाने ओटी भरणे शुभ मानले जाते

नारळाचे संपूर्ण झाड उपयुक्त आहे. नारळाला कल्पवृक्ष मानले आहे. नारळाचे खोबरे, तेल, नारळाचे दूध, नारळातील पाणी याचे खूप उपयोग आहेत. नारळाच्या करवंटीचाही उपयोग होतो. पानांपासून खराटा, झाडू करतात.
नारळ पचायला थोडे जड आहे, तसेच स्निग्ध, थंड, बलदायक, कफवर्धक, गोड, तहान व पित्तनाशक आहे.
उपयोग :--- 
१.कोणत्याही कारणाने अवयव मुरगळला असेल, स्नायू दुखावला असेल तर नारळाचा किस, हळद यांचे मिश्रण गरम करून शेकल्यास ठणका, सूज याला आराम पडतो. नारू, गजकर्ण यावरही याचा उपयोग होतो. 

२.नारळाचे तेल केसवर्धक, त्वचा मऊ करणारे आहे. त्वचेच्या सुरकुत्या, डाग, यावर ओल्या खोब-याचे ताजे तेल लावावे.

 ३.उचकी, वांती यावर शहाळ्याचे पाणी व वेलदोडे एकत्र दिल्यास उपयोग होतो. अपचन, मूळव्याध यावरही उपयोग होतो. 

४.ओले खोबरे अतिशय पौष्टीक, बलदायक, शुक्रवर्धक आहे. अशक्त लोकांना ओले खोबरे चावून खाण्यास द्यावे.
        
५.नारळातील पाणी मधुर, शीत आहे. याने भूक वाढते आणि लघवीचे दोष कमी होतात. शरीरातील जल कमी झाल्यास नारळपाणी द्यावे.

६.करवंटी जाळून त्याचे चूर्ण व मध घेतल्यास भूक लागते.

 ७.करवंटीच्या राखेत सैंधव व कापूर घालून दात घासल्यास दात व हिरड्या बळकट होतात.

*वजन कमी करण्यासाठी*

*वजन कमी करण्यासाठी*

सामुग्री-शुद्ध शिलाजीत, सुकी मेथी, दारुहळद, करंजी, आवळा, गुळवेल, कुटकी, बहेडा, हळद, बाभळी, काळे जिरे, मंजीठ, चिरायत, द्रोणपुष्पी, पंवार, भुंई आमला, हरड, गूगुल, बाभळीचा डिंक, बाकुची.

कृती-2 महिन्याचा काढा तयार करण्यासाठी वरील सर्व सामुग्री 60-60 ग्राम एकत्र करून बारीक करून घ्या. सकाळ-संध्याकाळ रिकाम्या पोटी अर्धा चमचा चूर्ण 2 ग्लास पाण्यात आटावा. पाणी अर्ध झाल्यावर ते गार करा. गाळून पिऊन घ्या.



आयुर्वेदात वजन कमी करण्यास आणि चरबी घटविण्यासाठी हे अत्यधिक प्रभावी ठरलं आहे.

Thursday, 19 October 2017

जेव्हाही आपण कार मध्ये बसतो तेव्हा

           

                जेव्हाही आपण कार मध्ये बसतो तेव्हा सर्व प्रथम AC चालु करतो.कार मधील AC वापरण्यापुर्वी काही गोष्टी लक्षात असू द्या कारण या AC चा परिणाम  तुमच्या तब्येतीवर होऊ शकतो.कार मधील AC चालू करण्यापूर्वी कारच्या सर्व खिडक्या थोडा वेळ उघड्या ठेवा.याचे कारण कार मध्ये असणारा  बेन्झीन वायु आहे.बेन्झीन हा एक नैसर्गिक पण विषारी वायु आहे. बेन्झीन मुळे कर्क रोग होण्याची शक्यता असते. जेव्हा खिडक्या बंद असलेली कार उन्हात उभी असते तेव्हा गरम हवे मुळे कार मध्ये बेन्झीन वायु तयार होतो. याचे कारण कार चे डॅशबोर्ड , सीट , ए सी डक्ट असे बरेच भाग प्लास्टिकचे बनले आहे आyणि हे प्लास्टिक गरम हवेमध्ये बेन्झीन वायू तयार करतात.खिडक्या बंद करून पार्क केलेल्या कार मध्ये ४०० ते ८०० मिलीग्राम बेन्झीन तयार होतो, हा वायू स्वीकृत स्तरा पेक्षा ८ पट जास्त आहे. जर बाहेरचे तापमान ३० अंश सेन्टीग्रेड पेक्षा जास्त असेल तर बेन्झीन चा स्तर २०००-४००० मिलीग्राम होतो, म्हणजेच स्वीकृत स्तरापेक्षा ४० पट जास्त होतो.

      
              जो व्यक्ती खिडक्या बंद असलेल्या कार मध्ये बसतो तो आपल्या श्वासाद्वारे जास्तीत जास्त बेन्झीन शरीरात घेतो. हा वायु व्यक्तीच्या मूत्रपिंड, यकृत,आणि हाडांमध्ये जातो आणि मग तो शरीरातून बाहेर काढणे कठीण जाते. बेन्झीन मुळे रक्तक्षय तसेच पांढऱ्या पेशी कमी होऊ शकतात. गर्भवती महिलेचा गर्भपात होऊ शकतो.कार मध्ये बसल्यानंतर जेव्हा तुम्ही लगेचच ए सी चालू करता तेव्हा तो थंड हवा न फेकता गरम हवा फेकतो. या गरम हवेमध्ये बेन्झीन असतो.यावर सोपा उपाय म्हणजे कार मध्ये बसल्यानंतर सर्वप्रथम कारच्या सर्व खिडक्या उघडा . त्यामुळे कार मधली बेन्झीन असलेली गरम हवा बाहेर जाऊन बाहेरची थंड हवा आता येईल.त्यानंतर खिडक्या बंद करून ए सी वापरा.

कढीपत्ता

                    कढीपत्ता 


 भारतीय वनांमध्ये आणि भारतीय स्वयंपाक घरातले एक महाऔषध
कढीपत्ता हा भारतीय आहारातला एक अविभाज्य घटक असून ते एक सुंदर आणि साधे औषध आहे ...पोह्यातला किंवा उपम्यातला कढीपत्ता वेचून बाहेर काढणारे लोक पाहिले त्यांच्या अज्ञानाची भयंकर कीव येते ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याचे झाड बर्यापैकी मोठे आणि भारतीय सदाहरित वनांमध्ये सहज सापडते .. जंगलातला कढीपत्ता जास्त गडद रंगाचा आणि घमघमीत सुगंध असणारा असतो ...त्याला बर्याचदा बिया लागलेल्या सापडतात या बिया गोळा करून अंगणात लावल्या कि फार चांगल्या पद्धतीने रुजतात ....आणि झाड मोठे झाले कि त्याच्या बिया आजूबाजूला पडून नित्यनेमाने कंटाळा येईल इतकी खोलवर मुळे असलेली झाडे उगवतात .....

कढीपत्त्याचे आहार आणि औषध अशा अनुषंगाने उपयोग पाहूया 
१) कढीपत्ता आपण आहारात एक विशिष्ट सुंगंधी चव यावी यासाठी वापरतो ... प्रत्यक्षात कढीपत्त्या मध्ये असलेले तेल हे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढवते ... त्यामुळे जेवण रुचकर लागते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
२) जुलाब लागले असता कढीपत्त्याच्या ताज्या पानांचा रस एक अर्धा कप पिला कि पोटातल्या वेदना आणि जुलाबाचे वेग वेगाने नियंत्रणात येतात ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
३) कढीपत्ता पचनास चांगली मदत करतो ज्यांना अजीरणाचा सारखा त्रास होतो , जेवल्यावर अस्वस्थ वाटते , पोटात ग्यास पकडतो ....त्यांनी जेवल्यावर कढीपत्त्याची दहा पाने चटणी करून सैंधव मीठ मिसळून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
४) कढीपत्ता हा तारुण्य टिकवून ठेवणारा आहे .... नियमित कढीपत्ता खाणारे लोक लवकर म्हातारे होत नाहीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
५) मधुमेही रुग्णांनी कढी पत्त्याची दहा बारा कच्ची पाने दिवसातून तीनदा चावून खावीत याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहायला फार मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
७) कोलेस्टेरॉल वाढले असेल कढीपत्त्याची अनशापोटी वीस पाने चावून खावीत ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
८) कढीपत्त्याची पाने वाळवून चूर्ण करून ती खोबरेल तेलात मिसळून लावावीत ...केस पांढरे होत नाहीत ...शिवाय केसांची गळती कमी होऊन केस लांब वाढायला मदत होते ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
९) कर्करोगाने पिडीत रुग्ण केमो आणि रेडियो थेरपी घेत असताना त्यांच्या शरीरातील सर्वसामान्य पेशींवर सुद्धा फार घातक परीणाम होऊन शरीराचे भयंकर नुकसान होते .... अशा रुग्णांना दिवसातून तीन वेळा कढीपत्त्याची दहा पाने खडीसाखर सोबत चावून खायला लावावीत ... रुग्णाला बराच आराम मिळतो
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१०) सर्दी खोकल्या सारखे आजार सारखे होत असतील तर अशा लोकांनी सकाळी अनशापोटी कढीपत्त्याची पंधरा पाने चावून खावीत ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
११) यकृताच्या आजारात कढीपत्ता म्हणजे अमृत आहे ... कोणत्याही प्रकारच्या काविळीत कढीपत्ता चावून खाणे म्हणजे अगदी साधा घरगुती उपाय आहे ... 
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१२) अंगावर सारखे करट उठून त्रास होत असेल तर कढीपत्त्याची पोटातून कच्ची पाने चावून खाल्ल्यास आणि बाहेरून पानांची चटणी करून लावल्यास खूप आराम मिळतो ...
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१३) पित्त वाढून सकाळी पित्ताची उलटी होत असेल तर मिरी, आले आणि सैंधव मिसळून कढीपत्त्याची पाने कुटून एकत्र करून खावे याने पित्त वाढत नाही आणि उलटी आणि मळमळ होत नाही ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
१४) कढीपत्ता नियमित सेवन केला तर डोळ्यांचे विकार कमी होतात ....
:::::::::::::::::::🐚🐋🌾
कढीपत्त्याबद्दल लिहावे तितके कमीच आहे ... असा हा बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित ठेवा ... कच्चा चावून खा .... आरोग्य प्राप्ती होईलच यात शंका नाही
💐💐💐💐

*!! मध-लिंबुपाण्याचे जादुई गुणधर्म !!*

 *!! मध-लिंबुपाण्याचे जादुई गुणधर्म !!*


रिकाम्या पोटी मध-लिंबूपाणी घेण्याचे हे 8 फायदे तुम्हाला माहित आहे का ?

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत मध आणि लिंबाचा रस घेतल्यास तुमचं  वजन नक्कीच घटू  शकतं मात्र  वजन कमी करण्यासोबतच अनेक जादुई गुणधर्म दडले आहेत या  'मध - लिंबू' मिश्रित पाण्यात तर मग पहा काय काय  करू शकते मध – लिंबुपाणी.....

*कसे बनवाल हे मिश्रण ?*

एक मोठा ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस  आणि एक टीस्पून मध घेऊन मिश्रण एकत्र करा. मधुमेही देखील हे मिश्रण घेऊ शकतात. हे मिश्रण घेतल्या नंतर अर्धा  तास चहा , कॉफी  घेणे कटाक्षाने टाळा. तुम्हाला सुडोल आणि सुंदर दिसण्यासाठी हे मिश्रण नक्कीच मदत करेल .

🍋 *!! मध - लिंबुपाण्याचे फायदे !!* 🍯

◆ *बद्धकोष्ठता दूर ठेवते...*
रोज सकाळी  मध - लिंबुपाण्याचे मिश्रण घेतल्यास पचनशक्ती सुधारण्यास व शौचास सुलभ होण्यास  मदत होते . गरम पाण्यामुळे आतड्यांचे कार्य  सुधारते आणि शौचातील कडकपणा दूर होऊन बद्धकोष्ठ्तेपासून आराम मिळतो .

 ◆ *झटपट वजन कमी करण्यास मदत करते...*
मध - लिंबुपाणी पोट साफ करण्यासोबतच तुमचे वजन कमी करण्यासही मदत करते. यामधील पेक्टिन नामक फायबर तुम्हाला प्रसन्न ठेवते. मध - लिंबू मिश्रित पाणी पोटात  अल्काईन स्थिती तयार करत असल्याने तुमचे वजन झटपट कमी करण्यास मदत होते . (पहा 'अगंबाईअरेच्चा2' साठी सोनाली कुलकर्णीने कसं घटवलं 13किलो वजन)

◆ *पचनशक्ती सुधारते...*
निरोगी आरोग्यासाठी उत्तम पचनशक्ती गरजेची असते.  मध - लिंबुपाण्याचे मिश्रण  पचनप्रक्रियेचा मार्ग सुधारण्यास मदत करते. लिंबू  यकृताला जड अन्नपदार्थापासून  पित्त निर्माण करण्यास मदत करते. तर मधातील  जीवाणू मारण्याची क्षमता शरीरात संसर्ग  होऊ देत नाही . याशिवाय हे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते .

 ◆🍋 *!! मध-लिंबुपाण्याचे जादुई गुणधर्म !!*


रिकाम्या पोटी मध-लिंबूपाणी घेण्याचे हे 8 फायदे तुम्हाला माहित आहे का ?

सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यासोबत मध आणि लिंबाचा रस घेतल्यास तुमचं  वजन नक्कीच घटू  शकतं मात्र  वजन कमी करण्यासोबतच अनेक जादुई गुणधर्म दडले आहेत या  'मध - लिंबू' मिश्रित पाण्यात तर मग पहा काय काय  करू शकते मध – लिंबुपाणी.....

*कसे बनवाल हे मिश्रण ?*

एक मोठा ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस  आणि एक टीस्पून मध घेऊन मिश्रण एकत्र करा. मधुमेही देखील हे मिश्रण घेऊ शकतात. हे मिश्रण घेतल्या नंतर अर्धा  तास चहा , कॉफी  घेणे कटाक्षाने टाळा. तुम्हाला सुडोल आणि सुंदर दिसण्यासाठी हे मिश्रण नक्कीच मदत करेल .

🍋 *!! मध - लिंबुपाण्याचे फायदे !!* 🍯

◆ *बद्धकोष्ठता दूर ठेवते...*
रोज सकाळी  मध - लिंबुपाण्याचे मिश्रण घेतल्यास पचनशक्ती सुधारण्यास व शौचास सुलभ होण्यास  मदत होते . गरम पाण्यामुळे आतड्यांचे कार्य  सुधारते आणि शौचातील कडकपणा दूर होऊन बद्धकोष्ठ्तेपासून आराम मिळतो .

 ◆ *झटपट वजन कमी करण्यास मदत करते...*
मध - लिंबुपाणी पोट साफ करण्यासोबतच तुमचे वजन कमी करण्यासही मदत करते. यामधील पेक्टिन नामक फायबर तुम्हाला प्रसन्न ठेवते. मध - लिंबू मिश्रित पाणी पोटात  अल्काईन स्थिती तयार करत असल्याने तुमचे वजन झटपट कमी करण्यास मदत होते . (पहा 'अगंबाईअरेच्चा2' साठी सोनाली कुलकर्णीने कसं घटवलं 13किलो वजन)

◆ *पचनशक्ती सुधारते...*
निरोगी आरोग्यासाठी उत्तम पचनशक्ती गरजेची असते.  मध - लिंबुपाण्याचे मिश्रण  पचनप्रक्रियेचा मार्ग सुधारण्यास मदत करते. लिंबू  यकृताला जड अन्नपदार्थापासून  पित्त निर्माण करण्यास मदत करते. तर मधातील  जीवाणू मारण्याची क्षमता शरीरात संसर्ग  होऊ देत नाही . याशिवाय हे मिश्रण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते .

 ◆ *मोठ्या आतड्याचे कार्य सुधारते...*
मानवी शरीरात अनेक विषारी घटकांची निर्मिती होत असते त्यामुळे कर्करोगासारखे आजार होण्याचा संभव असतो .मध - लिंबुपाण्याचे मिश्रण लहान तसेच मोठ्या आतड्यांना  चालना देते व  विषारी घटकांचा नाश करते.  आयुर्वेदानुसार हे मिश्रण  नैसर्गिकरित्या मोठे आतडे  स्वच्छ करते, अन्नातील पोषक द्रव्ये ग्रहण करते  व विषारी घटक दूर ठेवते.

◆ *उत्साहवर्धक व प्रसन्न ठेवते...*
सकाळी उठाल्यानंतरदेखील जर तुम्ही निरुत्साही राहत असाल तर मध - लिंबुपाण्याचे मिश्रण सकाळी नक्की प्या ! कारण यामधील मध तुम्हाला तत्काळ उत्साही करते तर पाण्यामुळे  मेंदूला नवीन रक्ताचा पुरवठा झाल्याने मनही प्रसन्न राहते . शरीरातील विषारी घटकांमुळे येणाऱ्या सुस्तीपणाला लिंबू दूर ठेवते त्यामुळे तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटते .

 ◆ *मूत्रमार्गाच्या समस्या दूर करते...*
रोगजंतूसंसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्याचे महत्वाचे काम मध करते.  मध - लिंबुपाण्याचे मिश्रण शरीरातील अपायकारक घटक मुत्रामार्गे शरीरातून बाहेर टाकते. तसेच मूत्रमार्ग स्वच्छ करते. स्त्रियांमध्ये  मूत्रमार्गात इन्फेकशन होण्याचे प्रमाण अधिक असते अशावेळी हे मिश्रण नक्कीच अतिशय उपयुक्त आहे.

◆ *मुखातील दुर्गंधी दूर करते...*
लिंबातील आम्ल तत्व , मध व पाण्याबरोबर मिसळल्याने तात्काळ तोंडातील दुर्गंधी दूर होते. लिंबू तोंड स्वच्छ  करून लाळ ग्रंथी प्रवृत्त करतात व रोगजंतुंचा नाश करतो. तोंडात राहिलेल्या अन्नकणांमुळे तसेच जिभेवर तयार होणाऱ्या पांढरया थरामुळे अनेकदा दुर्गंधी येते मात्र  मध - लिंबुपाण्याचे  मिश्रण  नैसर्गिकरीत्या दुर्गंधी दूर करते.

 ◆ *त्वचेची कांती उजळते...*
लिंबू त्वचेची कांती उजळवण्यास  अत्यंत गुणकारी आहेच पण त्याच बरोबर लिंबामुळे होणारी रक्तशुद्धी व नंवीन रक्त पेशी निर्माण करण्याची क्षमता त्वचेचा पोत सुधारते. तर मध आणि पाणी विषारी घटक काढून त्वचेला पुनरुजीवीत करते..           

🌷आरोग्यम् धनसंपदा 🌷
मानवी शरीरात अनेक विषारी घटकांची निर्मिती होत असते त्यामुळे कर्करोगासारखे आजार होण्याचा संभव असतो .मध - लिंबुपाण्याचे मिश्रण लहान तसेच मोठ्या आतड्यांना  चालना देते व  विषारी घटकांचा नाश करते.  आयुर्वेदानुसार हे मिश्रण  नैसर्गिकरित्या मोठे आतडे  स्वच्छ करते, अन्नातील पोषक द्रव्ये ग्रहण करते  व विषारी घटक दूर ठेवते.

◆ *उत्साहवर्धक व प्रसन्न ठेवते...*
सकाळी उठाल्यानंतरदेखील जर तुम्ही निरुत्साही राहत असाल तर मध - लिंबुपाण्याचे मिश्रण सकाळी नक्की प्या ! कारण यामधील मध तुम्हाला तत्काळ उत्साही करते तर पाण्यामुळे  मेंदूला नवीन रक्ताचा पुरवठा झाल्याने मनही प्रसन्न राहते . शरीरातील विषारी घटकांमुळे येणाऱ्या सुस्तीपणाला लिंबू दूर ठेवते त्यामुळे तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटते .

 ◆ *मूत्रमार्गाच्या समस्या दूर करते...*
रोगजंतूसंसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्याचे महत्वाचे काम मध करते.  मध - लिंबुपाण्याचे मिश्रण शरीरातील अपायकारक घटक मुत्रामार्गे शरीरातून बाहेर टाकते. तसेच मूत्रमार्ग स्वच्छ करते. स्त्रियांमध्ये  मूत्रमार्गात इन्फेकशन होण्याचे प्रमाण अधिक असते अशावेळी हे मिश्रण नक्कीच अतिशय उपयुक्त आहे.

◆ *मुखातील दुर्गंधी दूर करते...*
लिंबातील आम्ल तत्व , मध व पाण्याबरोबर मिसळल्याने तात्काळ तोंडातील दुर्गंधी दूर होते. लिंबू तोंड स्वच्छ  करून लाळ ग्रंथी प्रवृत्त करतात व रोगजंतुंचा नाश करतो. तोंडात राहिलेल्या अन्नकणांमुळे तसेच जिभेवर तयार होणाऱ्या पांढरया थरामुळे अनेकदा दुर्गंधी येते मात्र  मध - लिंबुपाण्याचे  मिश्रण  नैसर्गिकरीत्या दुर्गंधी दूर करते.

 ◆ *त्वचेची कांती उजळते...*
लिंबू त्वचेची कांती उजळवण्यास  अत्यंत गुणकारी आहेच पण त्याच बरोबर लिंबामुळे होणारी रक्तशुद्धी व नंवीन रक्त पेशी निर्माण करण्याची क्षमता त्वचेचा पोत सुधारते. तर मध आणि पाणी विषारी घटक काढून त्वचेला पुनरुजीवीत करते.. 

ताप - - -

ताप  - - -

1. दोन कप पाण्यात एक चमचा जिरे टाकून उकळावे. पाणी उकळ्यावर त्यात बारीक केलेले अद्रक आणि तुळशीचे पान टाकावे. हे टाकल्याने किटाणू नष्ट होण्यास मदत होते. पाणी गार झाल्यावर ते गाळून घ्यावे आणि प्यावे.

2. कांद्याचा रस हातापायाला/अंगाला चोळावा. ५ वर्षाखालील मुलांवर मात्र विचार करून हा प्रयोग करावा. कांद्याचा रस लावायचा असल्यास अल्प प्रमाणात प्रथम लावावा कारण sensitive skin absorbs the juice faster and could give immediate results. So अंग लगेच थंड होऊ शकते.

3. तापमान नैसर्गिक रीतीने कमी करण्यासाठी डोक्‍यावर, पोटावर, छातीवर साध्या पाण्यात भिजवलेली पट्टी ठेवावी. ही पट्टी तेवढ्या भागातली उष्णता शोषून घेते. तेवढ्या भागाचे तापमान कमी झाले की मग शरीरातील अन्य भागातील उष्णता रक्ताद्वारे त्या भागात पोचते, ती पुन्हा पट्टी शोषून घेते. हे करताना पट्टी सतत बदलत ठेवावी. म्हणजे पुन्हा पुन्हा पाण्यात भिजवून ठेवत राहावी. किंवा ओल्या फडक्‍याने संपूर्ण अंग सतत पुसून काढावे.

4. तापामध्ये घाम येईल असे पाहावे. घामाचे बाष्पीभवन झाल्यास तापमान कमी होत असते. 

5. शरीरातील पाण्याची पातळी (हायड्रेशन) चांगली राहील याकडे लक्ष पुरवावं. अधूनमधून थोडं थोडं पाणी पीत राहावं.

Wednesday, 18 October 2017

शरीरावर येणार्‍या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी करा काही घरगुती उपाय

*शरीरावर येणार्‍या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी करा काही घरगुती उपाय*

त्वचेला खाज येणे ही अतिशय त्रासदायक गोष्ट आहे. जितके जास्त खाजवाल तितकी खाज  (कंड) जास्त येते. अतिप्रमाणात खाजवल्यास त्वचेला हानी पोहचून  संसर्ग होण्याचा धोका असतो. मग यापासून बचावण्यासाठी तुम्ही घरीच  हे काही  नैसर्गिक उपाय करून पहा यामुळे कंड सुटण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

1) खोबरेल तेल

कधी त्वचेच्या शुष्कतेमुळे तर कधी कीटकाच्या दंशामुळे शरीराला  खाज येण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यावर खोबरेल तेल चोळल्यास त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होते. जर शरीरावर सर्वत्र खाज सुटत असेल तर  कोमट पाण्याच्या बाथटबमध्ये पडून  रहा. त्यानंतर शरीर कोरडे करून शरीराला तेल लावा.

2) पेट्रोलियम जेली

जर तुमची त्वचा खुपच संवेदनशील असेल तर पेट्रोलियम जेली फारच उपयुक्त आहे ! पेट्रोलियम जेलीचे कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याने त्वचेतील सौम्यता राखण्यासाठी पेट्रोलियम जेली मदत करते.त्यामुळे कंड कमी करून त्वचेचे नुकसान होण्यापासून तुमचा बचाव होतो.

3) लिंबू 

‘व्हिटामिन सी’ने युक्त  लिंबात ब्लिचिंग क्षमतादेखील असल्याने त्वचेचा कंड कमी होण्यास  मदत होते. तसेच लिंबामुळे त्वचेत होणारी दाहकता कमी होते. त्वचेच्या ज्या भागावर  खाज सुटते तेथे लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. वार्‍यावरच हे थेंब सुकू द्या. काहीवेळाने तुम्हाला त्रास कमी होत असल्याचे जाणवेल.

4) बेकिंग सोडा

शरीराच्या लहानशा भागावर येणार्‍या खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी बेकिंग सोडा फारच उपयुक्त आहे. 3 भाग सोड्यात 1 भाग पाणी एकत्र करून त्याची पेस्ट करा व  खाज येणार्‍या भागावर लावा. मात्र त्वचेवर चिर गेली असल्यास किंवा  जखम असल्यास हा उपाय करू नये. शरीरभर खाज सुटत असेल तर कपभर सोडा ,कोमट पाण्याच्या बाथटब मध्ये टाकून आंघोळ करा. किंवा अर्धा तास त्यात पडून रहा.

5) तुळस 

तुळशीतील औषधी गुणधर्म शरीरावरील खाज कमी करण्यास मदत  करतात. तुळशीची पानं त्वचेवर खाज येत असलेल्या  भागावर चोळा. किंवा  पाण्यात काही तुळशीची पाने टाकून काढा बनवा. त्या पाण्यात कापसचा बोळा किंवा कपडा बुडवून तो खाजtvache येत असलेल्या भागावर लावा.

6) कोरफड 

कोरफडातील औषधी गुणधर्म त्वचेतील दमटपणा योग्य प्रमाणात राखण्यास व त्वचेला थंडावा देण्यास मदत करतात. कोरफडातील गर खाज येत असलेल्या भागावर लावा. काही मिनिटे तसेच राहू द्या. यामुळे खाज कमी होण्यास मदत होईल.

शरीराला कंड सुटत असल्यास खाजवून त्वचेची हानी करण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करा. मात्र वेळीच आराम न मिळाल्यास त्यामागील नेमके कारण शोधा व डॉक्टरांचा सल्ला घ्या.  काही वेळेस सिंथेटीक कपड्याची , काही अन्नपदार्थांची अ‍ॅलर्जी असल्यास  खाज सुटू शकते. तसेच खाजवल्यानंतर त्वचेचा रंग बदलत असल्यास , झोपेत त्याचे प्रमाण वाढत राहिल्यास किंवा चट्टे निर्माण झाल्यास डॉक्टरांना नक्की दाखवा.

डोके दुखी, अंग दुखी

डोके दुखी, अंग दुखी

अनेकादा डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना किंवा अंग दुखण्याचा त्रास होतो. यावर उपाय म्हणून पेन किलर घेणे पसंत केले जाते. परंतु, यामुळे जेवढ्‌या वेगाने तुमचे दुखणे कमी करते त्याच वेगाने ते शरीराला नुकसानही पोहचवते. यामुळे दुखण्यावर परिणामकारक तात्पुरता  उपाय करणे आवश्‍यक आहे. यासाठी तुम्हाला एक उपाय सांगत आहोत, तो म्हणजे…

हळदीचा चहा

सौंदर्यात भर पाडणारी हळद आरोग्यासाठीही तितकीच फायदेशीर आहे. हळदीच्या सेवनाने अनेक रोगांपासून सुटका व संरक्षण होते. प्रत्येक दुखण्यावर हळद उपयोगी ठरते. हळदीचा चहा पिल्याने दुखणे कमी होते.


कृती

प्रथम एका पातेल्यात 4 कप पाणी घ्या. हे पाणी उकळायला लागल्यावर त्यात १ चमचा हळद मिसळून 15-20 मिनिटे उकळू द्या व नंतर 1 आल्याचा ( अगदी थोडेसे म्हणजे १/२ इंच पेक्षा थोडे कमीच)तुकडा त्यात टाका. आता पुन्हा 15 मिनिटे उकळू द्या. त्यानंतर गॅस बंद करून एका कपात गाळून घ्या. यामध्ये चवीनुसार लिंबू व मध घाला. हा चहा घेतल्यावर थोड्याच वेळात दुखण्यापासून आराम मिळेल.

​ऍसिडिटी/गॅस उपाय

ऍसिडिटी/गॅस उपाय​

1) ज्यांना अॅसिडिटीचा त्रास होतो त्यांना त्यापासून वाचण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. वेगवेगळी औषधं तर आपण घेतोच... या उपायांचाही वापर करून बघावा... 

2) पाणी -  पाणी पिणं आणि ते योग्य पिणं गरजेचं आहे. पाणी कमी पिल्यानं अॅसिडिटीचा त्रास होतो. हा त्रास होवू नये म्हणून दिवसभरात कमीतकमी 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. जेव्हाही तुम्हाला गॅसचा त्रास होत असेल, तेव्हा पाणी प्या... जेव्हा गॅसेसचा त्रास होईल जास्तीत जास्त पाणी प्या, त्यामुळं अॅसिड बाहेर पडेल, सोबतच गॅसची समस्या लगेच कमी होईल. 

3) आलं – गॅसपासून मुक्ती मिळविण्यासाठी आलं खूप चांगलं औषध म्हणून उपयुक्त आहे. थोडसं कोरडं आलं चहात टाकून प्यायल्यानं गॅसेसपासून लगेच आराम मिळतो. आल्यात एंटी-बॅक्टेरिअल आणि एटी-इन्फ्लामेंट्री तत्त्व असतात. त्यामुळं पोट आणि इसोफेगसच्या समस्या दूर करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. यामुळं पोटात गॅस क्रिएट करणारे बॅक्टेरिया मारले जातात. 
आल्याचं एक तुकडा तुपात शेकून काळं मीठ लावू खाल्ल्यानं गॅसेसपासून मुक्ती मिळते. तसंच कोरड्या आल्याचा काढा पण उपयुक्त असतो.  

4) अननस – अननसात पाचक एंन्झाइम उपलब्ध असतात. गॅसच्या समस्या असेल तर अल्कलाइन असलेले पदार्थ खावे. अननसातही अल्कलाईन असतं. म्हणून अननस खाल्ल्यानं किंवा त्याचा ज्यूस पिल्यानं गॅसेसपासून आराम मिळतो. मात्र एक लक्षात ठेवा नेहमी पिकलेलं अननसच खा. कार कच्च्या अननसामुळं पोटाला आराम नाही तर अधिक त्रास होतो. 

5) जिरं – जिरं खाल्ल्यानं पाचनक्रियेशी संबंधित समस्या दूर होतात. म्हणून जेव्हा आपल्याला गॅसची समस्या असेल, तेव्हा एक चमचा जिरे पावडर थंड्या पाण्यात घोळून प्या, खूप फायदा होईल.  
बटाटा- आपण म्हणाल गॅसेस दूर करण्यासाठी बटाट्याचा वापर कसा काय होऊ शकतो, मात्र बटाट्याचा ज्यूस पिल्यानं सुद्धा गॅसेसपासून आराम मिळतो. बटाटा ज्यूस अल्कलाइनचा एक उत्तम स्रोत आहे.  
याचा ज्यूस बनविण्यासाठी कच्चे बटाटे सोलून पाण्यात टाकून मिक्सरमधून त्याचा ज्यूस करून घ्यावा. नंतर त्याला गाळून त्यात थोडं गरम पाणी मिसळून प्यावं. गॅसपासून आराम मिळेल. हा ज्यूस लिव्हरलाही स्वच्छ करतो.  

6) पुदीना -  जर आपल्याला गॅस आणि अॅसिडिटीचा जास्त त्रास असेल तर पुदीना आपल्याला लगेच आराम देईल. पुदीन्याचे काही पानं चावून घ्या किंवा पुदीन्याचा चहा बनवून प्या, गॅसपासून आराम मिळेल. 

7) काळी मिरी -  मिरेही गॅसच्या समस्येपासून आपल्याला मुक्ती देवू शकते. जवळपास अर्धा ग्राम मिरेपूड सहदात मिसळून घेतल्यानं आराम मिळतो. 

8) हळद – हळदीत अँटी-इन्फ्लामेंट्री आणि अँटी-फंगल तत्त्व असतात. अनेक आजारांवर ती औषधाचं काम करते. विशेष करून पोटासंबंधी आजार. थोडी हळद थंड्या पाण्यात घ्या आणि मग दही किंवा केळं खा. गॅसेसपासून आराम मिळेल. 

9) नारळ पाणी -  नारळ पाणी गॅसेसपासून आराम देणारं उत्तम औषध आहे. यात व्हिटॅमिन आणि पोषकत्त्वे भरपूर असतात. पोटासंबंधी व्याधी त्यामुळं दूर होतात. जेव्हा आपल्याला गॅसेसचा त्रास होत असेल तेव्हा 2 ते 3 वेळा नारळ पाणी प्या, आराम मिळेल. 

10) लवंग – लवंग एक असा मसाला आहे की, जो गॅसेसच्या समस्येवर उत्तम औषध आहे. लवंग चोखल्यानं किंवा लवंग पावडर सहदात मिसळून खाल्ल्यानं अॅसिड रिफ्लक्स आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. 

11)पपई – पपईत बिटा-कॅरोटीन मोठ्या प्रमाणात असतं. जेवण लवकर पचविणारे तत्त्व पपईत आढळतात. पपईमध्ये पॅपिन नावाचं एन्झाईम असतं, जे खूप फायदेकारक असतं. गॅसेसचा त्रास होत असेल तर जेवण कमी करा आणि त्यानंतर काळं मीठ घालून थोडी पपई खा. 

जखमेवर घरगुती उपचार


जखमेवर घरगुती उपचार

1) जखम झाल्यावर रक्त थांबण्यासाठी  हळदीचे चूर्ण जखमेवर लावावे. हळदीमध्ये तिखट किंवा मीठ मिसळलेले नसल्याची खात्री करावी.

2) जुने तूप जखमेवर लावल्यास न भरणारी जखम ही लगेच भरून येते.

3) बऱ्याच दिवसापासून न भरून आलेली जुनाट जखम त्रिफळाच्या काढयाने धुवावी व नंतर तूप व मध एकत्र करून जखमेत भरावे.

4) जुनाट बरी होत नासलेल्या जखमेवर धूप कापूस व वेखंडाचा धूप घ्यावा.

जास्त प्रमाणात भाजले असल्यास किंवा मोठी जखम होऊन खूप रक्त स्त्राव झाल्यास योग्य ते वैदकीय उपचार वेळेवर घेणे आवश्यक ठरते.

Hair Task BondnessHair is white, for example



   Hair Task BondnessHair is                white, for example

1) Massage Patanjali Fine Oil Daily Cache

 2) Burning Extreme One spoon each morning Take one lukewarm milk or with water 

3) Face shampoo 100-100 grams for face tune Fill the glass utensil with 100 grams of ratha 100 g dry powder mix kaiser. Stir in two tablespoons pan. Head on your head, do not use hot water, wash for 15 minutes and without soap, use cold or hot water. 

4) nutritional diet and calcium rich diet. Fruit: Selecting wheat, eggs, curd or hot water daily. 

5) Stay away from ten every day. Get enough sleep. From 30 hours to 1am, Yoga pranayama, sunrise etc. Exercise